Submitted by मयुरी चवाथे-शिंदे on 17 June, 2019 - 02:35
भूक.
गाडी रस्त्याच्या कडेला लावून ती वाट पाहत होती, अन तिची नजर समोरच्या गर्दीत गेली... तिचं ही...हो तीच, कडेवरच बाळ तेच गोड, मोहक....एकटक पाहताना तिचं विचारचक्र चालू होतं.... ओळख पटली अन हसली ती स्वतःशीच...
त्यादिवशी हनुमान जयंतीला भंडाऱ्यात दिसली पायघोळ साडीत अन आज दिसतेय इफ्तारी सोडण्यासाठी जमलेल्या जाफरभाईच्या रेस्टॉरंट समोर...बुरख्यात...
भुकेला धर्म नसतो... ओळख पटली अन हसली ती स्वतःशीच...
©मयुरी चवाथे-शिंदे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान
छान
छान
छान
भुकेला धर्म नसतो - एक विदारक
भुकेला धर्म नसतो - एक विदारक सत्य.
बुरख्यात दिसली..
बुरख्यात दिसली..
मग ही तीच आहे अशी ओळख कशी पटली?
कल्पना१
कल्पना१
चेहऱ्यावरचा नकाब हटवून जेवता येतं, बुरखा घातलेला असतो.
(कथेचा आशय वेगळा आहे )
भारीच!
भारीच!
छान कथा..
छान कथा..
किती मोजक्या शब्दात नेमकं
किती मोजक्या शब्दात नेमकं वर्णन केलंय !
छान लिहिलंय..
छान लिहिलंय..
प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे
प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार
थोडक्या शब्दात सुरेख लिहिली
थोडक्या शब्दात सुरेख लिहिली आहे कथा. आशय आवडला.
नेहमीप्रमाणे मस्त.
नेहमीप्रमाणे मस्त.
मस्त
मस्त
छान आहे
छान आहे
थोडक्या शब्दात सुरेख लिहिली
थोडक्या शब्दात सुरेख लिहिली आहे कथा. आशय आवडला. +१
मस्त! मोजके पण नेमके शब्द!
मस्त! मोजके पण नेमके शब्द! वाह!
छान लिहिलंय
छान लिहिलंय
छान. अगदी पुरेपूर उपयोग केलाय
छान. अगदी पुरेपूर उपयोग केलाय प्रत्येक शब्दाचा.
प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे
प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार