मी पेंट केलेले बेडशिटस - २

Submitted by Avanti Kulkarni on 23 May, 2019 - 04:04

१.
IMG-20190520-WA0018.jpg

२.
IMG-20190520-WA0018.jpg

३.
IMG-20190520-WA0018.jpg

४.
IMG-20190520-WA0022.jpg

५.
IMG-20190520-WA0023.jpg

६.
IMG-20190520-WA0018.jpg

७.
IMG-20190520-WA0018.jpg

८.
IMG-20190522-WA0011.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

wow !! कसलं सुंदर दिसतंय ! मस्त केलंय ७ नंबर चं मला सगळ्यात जास्त आवडलं .. बाकी डिटेल्स पण लिहा ना .. कोणते रंग/साहित्य वापरले .. साधारण अंदाजे किती वेळ लागला वगैरे

अवंती, खूप मोठ्या काळाने माबोवर दिसलीस. पूर्वी तू ड्रेसेस पेंट करायचीस तेव्हा रेग्युलर इथे फोटोज टाकायचीस.

खूप अप्रतिम झाली आहेत बेड कव्हर्स. अतिशय आवडली. तुझ्या हातात कला आहेच आणि रंगसंगतीचं ज्ञान पण उत्तम आहे.

नोट - एका गटग मध्ये आपण भेटलो आहे, तेव्हा तू पेंट केलेली ड्रेस मटेरियल्स आणली होतीस. तो ड्रेस मी चिक्कार वापरला Happy

थँक्स मीरा, मी अजूनही ड्रेसेस पेंट करते, इथे फोटो नव्हते टाकले, आज खूप दिवसांनी टाकले Happy
तुमचा त्या ड्रेस मधला फोटो असेल तर मला द्याल ?

@anjali_kool, थँक्स, मी फॅब्रिक पेंट्स वापरते , आणि या कॉटन च्या बेडशीट्स आहेत.
साधारण १-२ दिवसात १ बेडशीट पेंट करून होत ...

mast

तुमचा त्या ड्रेस मधला फोटो असेल तर मला द्याल ? >>> शोधते आणि सापडला की नक्की पाठवते. माझा आवडता ड्रेस होता, त्यामुळे फोटोज नक्की असणार.

आता तुझी पेंटिंगची प्रदर्शन असतात की नाही? इथे कळवत जा

अवंती फारच सुरेख. तुमचे पेंट केलेले शीट्स व ड्रेस् मटेरिअल विक्री साठी कुठे उपलब्ध असतील. जरूर कळवा.

किती सुरेख !
जादुई बोटं मिळाली आहेत तुम्हाला.

Pages