अणुबाँबचा स्फोट झाल्यानंतर

Submitted by आ.रा.रा. on 27 February, 2019 - 13:32

कमीत कमी किती किलोमीटर अंतर "अनसेफ" असते?

कराची - मुंबई अ‍ॅज क्रो फ्लाईज अंतर किती?

आय मीन कराचीहून विमान निघाले अन मधेच आपण ते इंटर्सेप्ट करून उडवले, तर साधारण कच्छच्या आखातात कुठेतरी उडेल. पण स्फोट होईलच. फॉलाऊटची रेंज, दिशा वगैरे कशा असतात?

कन्या सध्या मुंबईत आहे, काळजी वाटते.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

घराला/अन कन्येच्या होस्टेल रूमलाही गायीच्या शेणाचा लेप करावा किंवा कसे?

अणुस्फोटापासूनही सेफ्टी मिळते म्हणे?

नुसत्या रूमला लेप करून काय असा तीर मार णार आहात ?? इतर कन्यांची काळ जी नाही ?? अख्ख्या होस्टेलला करायला हवे । स्वारथी देशद्रोही.. ..

आणि लेप कामा चा नाही ..यद्न्य करा .. सत्यनारायन करा. ..(हे येईलच थोडा वेळात ..)))

Fear mongering? Happy
<<
हे पा,
फियर माँग्रायची की वॉर, हे प्रत्येकाच्या मेंदूच्या साईजवर अवलंबून असतंय. माय ब्रेन इजनॉम्र्मल साइज. नॉत ब्लोन अप. सो आय वरी अबाऊट स्मॉल थिन्ग्ज लाईक माय फ्याम्मिली. अँड सोल्जर्स ऑफ माय आर्मी दॅट विल हॅव्ह टू डाय इफ वॉर हॅपन्स.

हम्म, आधी धागा साधा वाटला होता, पण मग शेणाचा उल्लेख बघून वेगळाच वास आला.
@आ.रा.रा.
सध्या मुली आणि बायकांसाठी सौदी अरेबिया हा सगळ्यात बेस्ट देश आहे असे ऐकून आहे कारण तिथे अमेरिकेचा वरदहस्त आहे म्हणे, म्हणजे तिथेतरी अणुबाँबची भिती नाही. Kindly consider that option.

फियर माँगरिंग ???

आता एकतर प्रश्न विचारणे हाच मुळात गुन्हा आहे.. प्रश्न विचायची कुवत व ताकत असने म्हणजे मुर्खपणा.. नाही का ??
आपल्याला प्रश्न विचारता येतात आणि जनावरांना नाही ही ग्रे ट गोष्ट आहे ..हे काहीच नाही।।

पहिल्या व दुसर्या महायुद्धाच्या व आणीबाणी सारख््या काळात ज्या तरल व महान बुद्धीच्या व्यंगचित्रकारांनी ब्रशचे फटके मारत व दात काढत अजरामर प्रश्न विचारून ठेवले आहेत,, ते सारे भिकार*!*,, नाही का? ??

दीडशे वरष तुम्ही त्यांच्या ताब्यात होतात ((इतकी वरषे भानच नवते! !!) पण जगात सर्वोत्कंष्ट समजला जाणारा ब्रिटिश विनोद,, ब्ल्याक ह्युमर व डार्क कामेडी याचा 'ब"" सुद्धा आत्मसात करता आला नाही !!

सुधरा ..कामच नसल्याने शेपुट गळून पडले तशी प्रश्न विचारता येण्याची अमोघ ताकत आणि कुठच्याही आरगाज्म पेक्षा वरचढ म्हणता येईल असा सेंस आफ ह्युमर व सवताला फटके देता येऊ शकण्याची जबरदस्त क्षमता गळून पडेल तुमची ..। सुरवात झालीच आहे.. सांभाळा ।।

लेप देशी गायीच्या शेणाचा असावा, गीर किना तत्सम. आपल्या रासबिहारी बाबूंसोबत काही मंडळी गायीचं देशी वाण घेऊन जपान ला गेली होती. हिरोशिमात ते असतांना इनोला गे दिसल्या दिसल्या त्यांनी शेणात माखून घेतले.

तर त्यांना लहान मुलानं काही त्रास दिला नाही. उलट किरणोत्सर्गी पदार्थ त्यांना दिसत अन ते त्यातून बगिच्यात फिरावं तसे फिरत अस लिहून ठेवले आहे.

(संदर्भ: नुकतेच हाती आलेले बोस काकांच्या घरी काम करणाऱ्या स्वयंपाकिन बाईचे भारतातील तिच्या सासूला लिहिलेले पत्र)

बाकी तुम्हाला विदेशी लोकांच्या मतांवर आधारित निर्णय घ्यायचा असेल तर हे बघा:

https://lifehacker.com/how-to-survive-nuclear-fallout-1797685187

उपाशी बोका,

तुम्हाला शेणाचा वास सहन होत नाही, हा माझा प्रॉब्लेम नाही.

पण, >>सध्या मुली आणि बायकांसाठी सौदी अरेबिया हा सगळ्यात बेस्ट देश आहे असे ऐकून आहे कारण तिथे अमेरिकेचा वरदहस्त आहे म्हणे, म्हणजे तिथेतरी अणुबाँबची भिती नाही.<<

हा ऑप्शन छान आहे, धन्यवाद. माझ्या माहितीत अनेक संघस्वयंसेवक सौदी मध्ये नोकरीत आहेत. त्यांना ही विचारून पाहतो. तुमच्या ही घरातील स्त्रिया सौदी अरेबिया मधे तुम्ही पाठवल्या आहेत/पाठवणार आहात का? अधिक डिटेल अनुभव ऐकायला आवडतील.

पाकिस्तानची विकृत मानसिकता आणि सरळ सरळ अणुयुद्ध पुकारण्याची कुवत बघता ते फक्त दहशतवादी हल्लेच चढ़वू शकतात. त्यामुळे न्यूक्लिअर वॉरफेयर पेक्षा बॉयोलॉजिकल वॉरफेयरचा धोका मुंबईसारख्या अतिमहत्वाच्या शहराना अधिक संभवतो.
सो आय वरी अबाऊट स्मॉल थिन्ग्ज लाईक माय फ्याम्मिली.
आरारा सरांचे हे वाक्य शब्दशः पटले कारण कॉमन मॅनचा कॉमन इंट्रेस्ट हां अर्थातच पहिला विचार आज आपली स्वताची आणि आपल्या फॅमिलीची सुरक्षितता हाच आहे.

विविध आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्यात आपण कसे सुरक्षित राहु शकतो ह्याचे ट्रेनिंग देणारे अनेक शॉर्टकोर्स विविध एकेडमी ऑफ़ डिसास्टर मॅनेज्मेंट तर्फे आयोजित केले जात असतात तेव्हा आपल्या मुम्बई स्थित कन्येने तो अवश्य पूर्ण करुन घ्यावा असे सुचवेन.

आपल्याला प्रश्न विचारता येतात आणि जनावरांना नाही ही ग्रे ट गोष्ट आहे >>> बरोबर, पण इथे फिअर माँगरिंग बद्दल विचारलेला प्रश्नही तसाच आहे ना?

आता आ.रा.रा यांचा टोन माझ्या लक्षात आला पण नेहमी त्यांच्या पोस्ट जे फॉलो करत नाहीत त्यांच्या नसेल आला.

@आ.रा.रा.
तुमची कन्या मुंबईत आहे, तसा मी आणि माझे कुटुंबीयपण मुंबईत आहोत. आम्ही मजेत आहोत, तसेच तुमची कन्यासुद्धाइथे मजेत राहील, काळजी नसावी.

व्हॉट्स अ‍ॅप ढकल गाडी
Dear all,
A humble request, we should be now more careful and alert as there may be retaliation from Pakistan with terriost targeting our civilian areas with bombs placed in markets area. Trains or malls can be soft targets. So request all citizen and specially youngsters to be extra alert. For unattended bags or packets.
PLEASE don’t underestimate request you to help yourself and our defence forces whether its local police or army and as a responsible citizen we have to keep ourselves alert of every moment and any doubtful activity in our neighbourhood area pls help our police, army let's become civilian soldiers n responsible citizen and contribute to our nation to eradicate the terrorism evil from our motherland INDIA hope all will agree pls forward the message to all. .. Advisory alert
1. Keep ur vehicle petrol tanks full
2. Keep house hold n essentials for atleast a month
3. Keep stock of medicines needed at home.
4. don't forget baby foods.
5. In case of war, never forget it can turn into nuclear one, b prepared.
6. Help each other during hr of need.
7. Wars never come announcing, they happen
8. Stay calm but alert
9. Remain vigilant, almost all wars start during night.
10. Keep cash at home.
-----------
sir really good points & one more thing is very important in case of nuclear attack don't get afraid and run best safety is lie down with your face downwards cover your face with hands nothing happens to you because no chemical touches the ground it moves half feet above the ground except oxygen only which is enough for your breathing sir this training is given to me in Indian army sir

शिसे के घरो मे रहनेवाले न्यूक्लिअर रेडिएशन से डरा नही करते.
शिस्याचं घर बांधा ३ इंच जाडीचं.

कोणतं ही शस्त्र आणि अस्त्र ह्यांचे दाखवायचे आणि खाण्याचे दात एकच आसतात .टार्गेट वर आदळ ल विनाश घडवतात त्यांच्या समोर सर्व सारखे .सर्वांना समान वागणूक

कोणतं ही शस्त्र आणि अस्त्र ह्यांचे दाखवायचे आणि खाण्याचे दात एकच आसतात .टार्गेट वर आदळ ल विनाश घडवतात त्यांच्या समोर सर्व सारखे .सर्वांना समान वागणूक

कुठे विचारु कळत नाहीये म्हणुन इथेच विचारते.
आमची ऑफिसकडुन ट्रीप आहे गुजरात ला १ आणि २ मार्च.
अमुल डेअरी, आणंद, खाराघोडा, कच्छ असा प्लान आहे.
आता काही 'हितचिंतक' मनात भरवुन देत आहेत की अशा परीस्थितीत कशाला जाताय, गुजरात हाय अलर्टवर आहे वैगेरे.
तर खरंच काही रिस्क आहे का? प्लीज सांगा लोकहो.

जा गं सस्मित, बिनधास्त जा. फक्त जाऊन येईपर्यंत वॉट्स अ‍ॅप आणी फेसबुक बंद ठेव काही दिवस. लोक या मार्गेच अफवा जास्त पसरवतात. पुढे ठरवु अणुबाँब अणुबाँब खेळायचे की आपटीबार ! Light 1

काळजी घ्या, एकमेकाच्या संपर्कात रहा. अनोळखी लोक व वस्तुपासुन दूर रहा. गृप सोडुन कुठे एकटे भटकु नका. आणी जे ट्रिपचे संचालक आहेत ते काळजी घेतीलच की तुमची. एकमेका सहाय्य करु अवघे धरु सुपंथ.

बाँबचा स्फोट घडणारच नाही असे वातावरण दोन्ही बाजूला तयार करणे हेच मानव जातीला सुरक्षित ठेवण्या साठीचे हमखास सुरक्षा कवच आहे.

ज्यांना युद्धाची प्रत्यक्ष/ अप्रत्यक्ष झळ बसत नाही किंवा ज्यांचे सैन्यात / लष्करात कुणी नाही त्या लोकांनाच युद्धाची जास्त खुमखुमी असते, त्यांची भाषा युद्ध भडकवण्यात मोठा हातभार लावणारी असते.

इम्रानने मोदींना बिनंती

इम्रानने मोदींना बिनंती केलीये म्हणे, हवं तर २-४ बाँब आणखी टाका पण तुमच्या थोपु/कायप्पा सैन्याला आवरा

इम्रानने मोदींना बिनंती केलीये म्हणे, हवं तर २-४ बाँब आणखी टाका पण तुमच्या थोपु/कायप्पा सैन्याला आवरा>>>>>> Rofl मानलं !!!

इम्रानने मोदींना बिनंती केलीये म्हणे, हवं तर २-४ बाँब आणखी टाका पण तुमच्या थोपु/कायप्पा सैन्याला आवरा >>> Lol

अणुबाँब वगैरे सगळे आपल्या महाभारतात लिहून ठेव्लेले आहे, त्याच्यातच कुठेतरी उपायही असेल, नीट, श्रद्धेने वाचा, मिळेल.

अगं सस्मित, तुला मी वर म्हणले की बिनधास्त जा. पण मलाच आता काळजी वाटतेय. काल आणी आज सकाळी बातम्यांमध्ये त्यांनी सांगीतले की पश्चिम रेल्वेला हाय अलर्ट म्हणून सांगीतले आहे. त्यामुळे नीट चौकशी करुनच जा. धोका पत्करु नका.

इम्रानने मोदींना बिनंती केलीये म्हणे, हवं तर २-४ बाँब आणखी टाका पण तुमच्या थोपु/कायप्पा सैन्याला आवरा<<

अन ही विनंती करणारा फोन ७ वेळा वाजला, पण मोदीने उचलला नाही, हे अर्णवने जगाला साम्गितलं. बरोबरै ना?

हे सगळं न्यूयॉर्क टाईम्सात छापून आलेलं अस्णारे.

@आ.रा.रा.
तुमची कन्या मुंबईत आहे, तसा मी आणि माझे कुटुंबीयपण मुंबईत आहोत. आम्ही मजेत आहोत, तसेच तुमची कन्यासुद्धाइथे मजेत राहील, काळजी नस
<<
धन्यवाद

अगं सस्मित, तुला मी वर म्हणले की बिनधास्त जा. पण मलाच आता काळजी वाटतेय. काल आणी आज सकाळी बातम्यांमध्ये त्यांनी सांगीतले की पश्चिम रेल्वेला हाय अलर्ट म्हणून सांगीतले आहे. त्यामुळे नीट चौकशी करुनच जा. धोका पत्करु नका.>>>>> रश्मी, मी आले ग जाउन. मज्जा आली खुप. आणि आम्ही विमानाने गेलो - आलो. तिथे असतानाच अभिनंदन ह्यांच्या सुटकेबद्दल कळलं. Happy ट्रिप चांगली पार पडली आणि हाय अलर्ट चा काही लवलेशही नव्हता कुठे.

ज्यांनी ज्यांनी बिनधास्त जा लिहिलं त्यांना धन्यवाद. Happy
जी ले अपनी जिंदगी>>> Happy

आरारा, तुमच्या धाग्यावर अवांतर केल्याबद्दल क्षमस्व. Happy

पुण्याचा मित्र घाबरला आहे थोडा. कुठे ऐकलं त्याने माहीत नाही पण हायद्रोजन बॉम्बचा हानी करण्याचा परीघ ३०० किमीच्या आसपास आहे आणि मुंबईवर पडला तर इकडे सुध्दा झळ लागेल म्हणतो. मी त्याला म्हटले की फार काही अब्यास नाय गड्या पण मध्ये पाऊण किमीचा उभा सह्याद्री असल्याने काहीतरी फरक पडेल ना? ती गणितं नव्या गाडीच्या कंपनी मायलेज सारखी मोजलेली असतील ना? तर थोडा बचाव म्हणून तो कोथरुडाहून हडपसरला शिफ्ट व्हायचं म्हणत आहे.