हलव्याचे दागिने - जरा fancy

Submitted by मनिम्याऊ on 14 January, 2019 - 05:46

मागच्या वर्षी मी माझ्या १ वर्षाच्या मुलीसाठी घरीच हलव्याचे दागिने तयार केले होते. ते बघून या वर्षीच्या संक्रांतीसाठी मला नात्यातल्या एकाजणानी सूनेच्या पहिल्या संक्रान्तीसाठी आणि तसेच २ बाळांच्या बोरन्हाणासाठी हलव्याचे दागीने करून मागितले आहेत. कार्यक्रम २६ जानेवारीला असून सध्या हलवा दागिने मेकिंग इज इन प्रोग्रेस. (पहिलाच प्रयत्न आहे)
मी काही तयार झालेले नमुने इथे देत आहे. कसे झाले आहेत हे कळवा. तसेच आणि काय काय साज करतात ते पण सांगा.
नेकलेस
IMG_20190112_222902_0.jpg

बांगड्या
IMG_20190112_231741 - Copy.jpg

डूल
IMG_20190112_220324.jpg

वाकी
IMG_20190112_231741_0.jpg

बिंदी
IMG_20190114_161254.JPG

Kids special
Tiara 1
IMG_20190127_225041.JPG
Tiara 2
IMG_20190127_225437_0.JPG
Tiara 3
IMG_20190127_225414.JPG
Tiara 4
IMG_20190127_224934_0.JPG
Tiara 5

IMG_20190118_001714.JPG

पैंजण
IMG_20190127_230213.JPG
अंगठी
IMG_20190127_230426.JPG
Butterfly jewellery
IMG_20190127_230635.JPG

Heart set
IMG_20190118_001655.JPG

Just trial
IMG_20190127_224004.JPG

कसे झालेत नक्की सांगा. Happy

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

सुरेख Happy

हे काळी लोकर क्रोशा आणि हलवा असे गुंफून बनवलेले दागिने वाटत आहेत.तसे असल्यास हलवा जुना झाल्यावर काढून नुसता क्रोशा सांगाडा आणि काही म्हणून(बँड, रबर,कानातले इ.)रियुजेबल आहे का?क्रोशा विणकामात मेहनत असल्याने तुम्हाला किंमत जास्त ठेवावी लागेल.(लोकर+हलवा किंमत+तुमच्या तासांची आणि शारीरिक मेहनतीची किंमत तुम्हाला वाटते ती) ज्याला क्रोशा मधली मेहनत आणि नजाकत माहीत आहे तो हे पैसे नक्कीच देईल.

धन्यवाद सर्वाना.
<<हे काळी लोकर क्रोशा आणि हलवा असे गुंफून बनवलेले दागिने वाटत आहेत.तसे असल्यास हलवा जुना झाल्यावर काढून नुसता क्रोशा सांगाडा आणि काही म्हणून(बँड, रबर,कानातले इ.)रियुजेबल आहे का?
Submitted by mi_anu on 14 January, 2019 - 17:29>>
हो. क्रोशा बेस रियुजेबल आहे.
सम्पूर्ण सेटची किंमत 1000 रुपये ठेवावी म्हणते. सेटमध्ये
वरील दागिन्यां व्यतिरिक्त मंगळसूत्र आणि हेअर पिन काल तयार केली. संध्याकाळी फोटो इथे अपलोड करते.

<< जर बेस रियुजेबल असेल तर भाडेतत्वावर सुद्धा देता येतील
Submitted by आदू on 15 January, 2019 - 11:17>>

आयडिया भारी आहे Lol

अरे हो सांगायचे राहिले!! दागिने अती सुन्दर बनलेत.(सध्या त्या वयाची बाळंच नाहीत नात्यात, नाहीतर माझीच ऑर्डर असती.) 1000 किंमत व्यवस्थित आहे.
उघडे पाय असतील(शॉर्ट पॅन्ट/फ्रॉक वगैरे) तर पैंजण बनवता येतील.
रीयुजेबल बेस ची भरपूर जाहिरात करा.

Sundar!

आभार.. मी_अनु निर्झरा, मेधावि .
लवकरच बच्चापार्टीसाठी केलेल्या दागिन्यांचे फोटो इथे टाकेन .

New pics uploaded.
कसे झालेत नक्की सांगा Happy

बदाम शेप आणि फुलपाखरू शेप वाले सेट खूप गोड (दिसायला आणि खायला) झालेत.
तुम्हाला रंगसंगतीचा चांगला सेन्स आहे.