फिंगरप्रिंट आणि मोबाईल सुरक्षा

Submitted by Mandar Katre on 19 October, 2018 - 00:40

एक रास्त शंका :
फिंगरप्रिंट सेन्सर वापरून आपण आपला मोबाईल अनलॉक करतो ...
म्हणजे तो फिंगरप्रिंटचा डिजिटल डाटा मोबाईलमध्ये सेव्ह असतो ...
चायनीज सर्व्हर्स कडून हा डाटा हॅक झाला तर... ( जे की सहज शक्य आहे कारण बहुतांश भारतीय चायनीज मोबाईल वापरतात व त्यांचा क्लाऊड स्टोरेज चीनमध्ये आहे .)
अशा परिस्थितीत आपल्या इतर माहितीसह सेन्सिटिव्ह असा फिंगरप्रिंट डाटा आपण चायनीज मोबाईल कंपन्याच्या ताब्यात देत आहोत . समजा एखाद्या व्यक्तीचा आधार नंबर या चायनीज हॅकर्स ना मिळाला व सोबत त्याचा फिंगरप्रिंट डाटा ही मिळाला तर ?
आपली ऑनलाईन सुरक्षा आपणच धोक्यात आणत आहोत का ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अकाऊंट मध्ये पैसेच ते किती हो आमच्या, 2 नी 4 हजार, एखाद्याने केलाच हॅक तर बिचाऱ्याला दया येऊन स्वतःच चार पाच हजार क्रेडिट करेल