Submitted by शब्दरचना on 7 August, 2018 - 23:12
स्मरावे किती तुला
हाही प्रश्नच आहे,
ते स्मरणही आता
अभिशाप मज आहे,
चांदण्याचे मुकेपण
झेलतो रात्र-रात्र आता
वाराही बोचणारा
साहतो आता
श्वास अपरिचित माझे
मी मोजतो आहे...!!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
स्मरावे किती तुला
स्मरावे किती तुला
हाही प्रश्नच आहे,
ते स्मरणही आता
अभिशाप मज आहे, >>>> सुरेख !
छान!
छान!
धन्यवाद!!! तुम्हा सगळ्यांचा
धन्यवाद!!! तुम्हा सगळ्यांचा प्रतिसाद खुप महत्वाचा आहे.