कायदा

Submitted by ARUN BAJIRAO JADHAV on 27 May, 2018 - 11:02

माझ्या वडीलांनी १९८९ मध्ये वडीलोपार्जित १.२५ आर.जमीन विकली आहे.त्या वेळी मी १९ वर्षाचा होतो.माझा भाउ २५ वर्षाचा होता.दोन बहीनींचे लग्न झाले होते.जमीन विकताना अम्हा भावंडांना व आईला या बाबत कल्पना नव्हती.आता ती जमीण अम्हास कायद्याने परत घता येईल का?सर कृपया मार्गदर्शन करावे.

Group content visibility: 
Use group defaults

मिळेल, ज्याला विकला आहे किव्वा आज ज्याच्या नावावर आहे त्याच्या कडुन परत विकत घेता यायला काही हरकत नसावी.

८९ मधे म्हणजे ३० वर्षे... यात बर्‍याच खाचा खळगा असण्याची शक्यता आहे, चान्गला वकील गाठा...

वकील गाठायच्या आधी, जमिनीचा मालक ती विकायला तयार आहे का आणि ती किंमत तुम्हाला परवडत आहे का, याची चौकशी करा.

माझ्या वडीलांनी १९८९ मध्ये वडीलोपार्जित १.२५ आर.जमीन विकली आहे.त्या वेळी मी १९ वर्षाचा होतो.माझा भाउ २५ वर्षाचा होता.दोन बहीनींचे लग्न झाले होते.जमीन विकताना अम्हा भावंडांना व आईला या बाबत कल्पना नव्हती.आता ती जमीण अम्हास परत घता येईल का?सर कृपया मार्गदर्शन करावे.

व्यवस्थित कायदेशीररित्या विकली असेल (म्हणजे त्यांना फसवून कुणी विकत घेतली नसेल तर), तर काहीही करता येणार नाही.