Submitted by arjun1988 on 15 May, 2018 - 00:44
माझे केस दोन महिन्यापुर्वीपर्यंत चांगलेच दाट होते. अचानक गळायला लागले. आता जवळजवळ ८०% केस गळुन टक्कल दिसु लागले आहे. केस अचानक गळण्यामागे काय कारण असु शकेल ? कोणी उपाय सुचवाल का ?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/2466 इथे बघा.
डॉक्टर चा सल्ला घ्या
डॉक्टर चा सल्ला घ्या
अर्जुन,
अर्जुन,
मागील 3-4 महिन्यात तुला काही आजार/ताप झाला होता का?
माझे केस मला dengue झाल्यावर 3 महिन्यांंनी गळायला सुरुवात झाली होती.
Doctor ने सांगीतले कि हे सामान्य आहे आणि केस परत येतात.
Please consult a dermatologist..
हेल्मेट
हेल्मेट
स्ट्रेस
चहा कॉफी चे प्रमाण वाढणे
व्हिटामिन कमी होणे
डेअरी (दही/ताक) खाणे कमी होणे
आयर्न कमी होणे
घरी हार्ड पाणी
शांपू बदल
हेल्मेट - नाही.
हेल्मेट - नाही.
स्ट्रेस - काही बदल नाही.
चहा कॉफी चे प्रमाण वाढणे- - काही बदल नाही.
व्हिटामिन कमी होणे -शक्य आहे
डेअरी (दही/ताक) खाणे कमी होणे- - काही बदल नाही.
आयर्न कमी होणे-शक्य आहे
घरी हार्ड पाणी- - काही बदल नाही.
शांपू बदल- - काही बदल नाही.
Check your Thyroid levels.
Check your Thyroid levels.
थायरॉईड, हाय कोलेस्ट्रॉल चेक
थायरॉईड, हाय कोलेस्ट्रॉल चेक फॉर इट.
विटामिन b12 चा गोळ्या घ्या
विटामिन b12 चा गोळ्या घ्या .tango सीरम केस धुतल्या वर एक दोन थेंब वापरा .हेअर gain सल्यूशन दर्र्मा roller वापरा .रिज़ल्ट लवकर मिळेल
हेल्मेटने केस गळती? खरंच?
हेल्मेटने केस गळती?
खरंच?
हेल्मेट आणि घामाचे कॉम्बिनेशन
हेल्मेट आणि घामाचे कॉम्बिनेशन याने अस्तरात जे क्षार साठून केसात घासत राहतात त्याने केस गळतात.
ट्रायकॉलॉजिस्टला दाखवा.
ट्रायकॉलॉजिस्टला दाखवा.
ओके मी_अनु.
ओके मी_अनु.
स्वानुभवाने असेल, हेल्मेट आणि केस गळती याबद्दल कधीच विचार केला नव्हता.
बऱ्याच वेळा बायोटिनने मदत
बऱ्याच वेळा बायोटिनने मदत होते, डॉक्टरांचा सल्ला आवश्यक.
Male pattern baldness आहे की
Male pattern baldness आहे की diffuse thinning आहे ते आधी चेक करा. Pattern baldness मध्ये कपाळाच्या दोन्ही बाजूने व डोक्याच्या वरचे केस गळतात temples and crown thinning. Trichologist म्हणजेच केसतज्ञांचा सल्ला घ्यावा.