plz help 1 vrsh blasati

Submitted by चिऊ दादा on 17 February, 2018 - 01:47

Maj bal 22la 1vrshc hoil 1week pasun tyla luse motion hot ahet plz mla help kra 3vela dr kde gheun ghele pn kahic frk pdt nahiye kahi khal ki lgec shi krto plz help

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

त्या धाग्यावर दिलेला प्रतिसाद परत इथे देतिये

तुम्हि नालासोपर्याला राहता ना, जर ठाणे स्टेशन ( नौपाडा) पर्यंत प्रवास जमणार असेन बाळासोबत तर एक बेस्ट Paediatrician सुचवु शकते

Dr Manoj Wakde

०२२ २५४१०५५४ आणि ९३२३८२००७६

हे रीसेप्शन चे नंबर आहेत

To kahi khat pn nshiye mi tyla kay bnun deu .. khup ashkt pn jala ahe

पण मग एखादा चांगले डॉक शोधा, लवकर>>>> +१.

मुलाला दूध काही दिवस देऊ नका.त्याऐवजी पेजेचा निवळ,मीठ घालून द्या.साखर,मीठ ,लिंबू याचे पाणी थोडे थोडे देत चला.पिण्याचे पाणी,भांडी,बाटली उकळून घ्या.
पोटातील जंतुसंसर्ग जसजसा कमी होत जाईल तशा लूज मोशन हळूहळू कमी होतील.अर्थात डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच वागा.

थोडेसे तांदूळ खरपूस भाजून, मिक्सर मध्ये बारीक करून थोडेसे पाणी अन चिमूटभर मीठ घालून दाटसर पेज करा
एका वाटीत पेज गाळून घ्या अन त्यात एक चमचा साजूक तूप घाला अन ते थोडे थोडे बाळाला पाजा

याने बाळाला डी हायड्रेशन नाही होणार अन अशक्तपणा हि थोडा कमी होईल

अन त्यात तूप घातल्यामुळे शक्यतो जुलाब थांबतील

अन हो बाळ लवकर ठीक होईल काळजी नका करू अन मग आम्हालाही कळवा बाळ ठणठणीत झाल्याचे

स्वनिक,
बाळं फार पट्कन डीहायड्रेट होतात, अन परिस्थिती गंभीर होते.
बाळ ही पहिली प्रायॉरिटी आहे.
गाडी/रिक्षा भाड्याने करा, वर सांगितलेल्या पेडिअ‍ॅट्रिशियनकडे लवकरात लवकर जा. घरगुती इलाज अजिबात करू नका.

आरारा अगदी माझ्या मनातील बोललात

खरेतर अश्या वेळी डॉक लगेच बाळाला ऍडमिट करतात, अन ह्या म्हणतायेत त्यानुसार इतक्या लहान बाळाला आठवडाभर हा त्रास सहन करावा लागणे म्हणजे खरेच खूप गंभीर आहे

आ. रा. रा. +१
बाळाला लवकर बरे वाटो.

Thank u srvana .... dr kde prt gheu gheleli ata jra aram pdlay pn khup ashkt jalay..

स्वनिक, डॉक्टरकडे नेणे हे सगळ्यात महत्वाचे.

त्याशिवाय बाळाला दात येत आहेत का ते पहा.
गुटी देत असाल तर त्यात डिकेमाली, नागरमोथा, आणि मुरूडशेंग २० वळसे उगाळून द्या.
जुलाब किती होत आहेत त्यावर ही गुटी किती वेळा द्यायची ते ठरवावे लागेल.

डाळींबाचा रस, तसेच लिंबू, मीठ, साखर घातलेले पाणी दिवसभर चमचा चमचा देत राहा. दुधाची जबरदस्ती नको. भाताची पातळ पेज, मुगाचे कढण चालेल.

बाळ ही पहिली प्रायॉरिटी आहे.
गाडी/रिक्षा भाड्याने करा, वर सांगितलेल्या पेडिअ‍ॅट्रिशियनकडे लवकरात लवकर जा. घरगुती इलाज अजिबात करू नका.
>>>>

+७८६
अगदी हाच विचार मनात आला..
हायर कॅब.. ओला करा.. त्याला सावकाश चालवायला सांगा.. डॉक्टरला चार हजार मोजायला तयार असतो, तर गाडीभाड्याचे हजारही त्यात जोडायला हरकत नाही.. अर्थात हे जनरल लिहिले आहे, एखाद्याची आर्थिक परिस्थिती नसते चांगली .. पण त्यानेही असा विचार करावा या हेतूने लिहिलेय.
अर्थात पुन्हा पुन्हा जावे लागले तर दगदग होईल असे वाटत असल्यास जवळपासचा चांगला डॉक्टर बघू शकताच..

लॅक्टोज इन्टॉलरंट असु शकतो बहुधा पण हे टेस्ट करूनच खात्री करु शकतो.
लवकरात लवकर लहान मुलांचा गॅस्ट्रो स्पेशालिस्ट बघा.

Sarkh sarkh jav lagl tr balala pn tras hoil mnun te nko mntle ... thank u... tsul chek keli kal norml ali .. thod infation ahe ..... pn tyla dat pn yet ahet dikamli anli ahe kal ...

इथे लोक सल्ले देत आहेत हे द्या ते द्या वगैरे.. त्यांनी कदाचित अनुभवातून दिलेले आहेत ,तुम्हाला मदत म्हणून चांगल्या भावनेने. पण ते डॉक्टर नाहीत.. असले तरी त्यांनी फिसिकली तुमच्या बाळाला पाहिलेले नाहीय.
होप तुम्ही प्रत्यक्ष डॉक्टर सल्ल्या शिवाय काहीही फॉलो करणार नाही.
कोण कशाबद्धल अलर्जीक आहे ते वेब वर कोणी नाही सांगू शकत. डॉक्टरच हवा ।
लवकर चांगला डॉक्टर गाठा..
माझ्या शुभेच्छा ! गेट वेल सून !

Thank u

Mazya doc ne dilela sallaa--balala loose motions hot astil,tar pahile Te avarale pahije.tap,sardi khokala yancha nantar number yeto.

स्वनिक, जुलाब कमी झाले असतील तर डिकेमाली आणि इतर गुटी दिवसातून एकदाच द्या.
आता खारीक, बदाम, आणि हळकुंड गुटीत अ‍ॅड करा.
जुलाब पूर्ण थांबले की बाळहिरडा पण घाला.

दात येत असताना डिकेमाली मधातून उगाळून हिरड्यांना चोळावी.

गुटीची सर्व औषधे वापरून झाली की रोजच्या रोज उघड्यावर पूर्ण कोरडी करणे अतिशय आवश्यक आहे. नाहीतर इन्फेक्शन होण्याची भीति असते.