Submitted by ऋन्मेऽऽष on 15 January, 2018 - 10:36
तीन मराठी मित्र एकत्र येऊन बूक माय हॉटेलच्या धर्तीवर महाराष्ट्रात फिरायला जाणार्यांसाठी छोट्यामोठ्या छानश्या घरगुती हॉटेलची व्यवस्था करून देण्याचा व्यवसाय सुरु करत आहेत.
मला त्यांनी अत्यंत घाईघाईत ईतकीच रूपरेषा सांगितली आहे.
पण त्यांना माझ्याकडून पटकन एखादे छानसे मराठी नाव हवे आहे.
आता माझ्याकडूनच का? तर आहेत काही गैरसमज..
पण मला दिवसभरात फार फार तर "विसावा" असेच एखादे हलकेफुलके पण जुनेपुराणे नाव सुचले.
प्लीज तुम्हाला कोणाला या प्रकारच्या उद्योगाला आणखी काही छानसे नावीन्यपुर्ण पण चटकन आवडणारे नाव सुचत असेल तर प्लीज प्लीज लवकरात लवकर सुचवा...
आपल्याकडे वेळ फक्त ४८ तास आहे...
धन्यवाद .!!!!! _/\_
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ऋ मी सजेस्ट केलंल एकही नाव
ऋ मी सजेस्ट केलंल एकही नाव त्यांनी ठेवलं तर माझं क्रेडीट म्हणून माझ्यावतीने तुम्ही मस्त पोहे मिसळ खा...
त्रिमूर्ती जर्नी ...
त्रिमूर्ती जर्नी ...
Pages