Submitted by वृन्दा१ on 11 February, 2018 - 13:11
पूर्वी आपल्याला भेटायला कारण लागत नसे
आता न भेटण्यासाठी कारणे शोधावी लागतात
माझ्या साध्याशा हसण्यानं तू फुलून जायचीस
तुझ्या स्वरातल्या बदलानं सुकून जायचा माझा दिवस
साऱ्या गोष्टी दूर निघून गेल्यात नेहमीसाठी
एकदा उडून गेल्यावर न परतणाऱ्या पाखरांसारख्या
आता उरल्या आहेत आपल्याजवळ एकमेकींसाठी
फक्त युक्तिवादाच्या भुंड्या शिड्या....
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
भुंड्या शिड्या म्हणजे काय
भुंड्या शिड्या म्हणजे काय
न पोचू शकणाऱ्या
न पोचू शकणाऱ्या
धन्स वृंदा अर्थ संगीतल्यासाठी
धन्स वृंदा अर्थ संगीतल्यासाठी
छान आहे
धन्यवाद
धन्यवाद
कधी कधी तुम्ही अगदी माझ्या
कधी कधी तुम्ही अगदी माझ्या मनातलंच बोलुन जाता ...
छान ओ ताई...
छान ओ ताई...
कधी कधी तुम्ही अगदी माझ्या
कधी कधी तुम्ही अगदी माझ्या मनातलंच बोलुन जाता ...ही प्रतिक्रिया खूपच आवडली.धन्यवाद भुईकमळ आणि कावेरि.
अप्रतिम
अप्रतिम
धन्यवाद
धन्यवाद
नेहमीप्रमाणे अप्रतिम
नेहमीप्रमाणे अप्रतिम
धन्यवाद अक्षय.
धन्यवाद अक्षय.