हलव्याचे दागिने

Submitted by jui.k on 18 January, 2018 - 13:47

नमस्कार मंडळी.. Happy
सध्या खूप कामं असल्याने पेपर क्विलिंग लेखमालिकेच्या पुढच्या भागास उशीर झाला आहे. लवकरच पोस्ट करेन..
आज बाजूच्या बाळाच्या बोरन्हाणा साठी बनवलेले हे हलव्याचे दागिने.. Happy हलव्यासोबत पेपर क्विलिंग चा देखील वापर केला आहे..
ही बासरी..
PicsArt_01-18-10.28.52.jpg
मुकुट
PicsArt_01-18-10.26.27.jpg
आणि हे बाजूबंद
PicsArt_01-18-10.38.09.jpg
हे आणखी एक मोरपीस बनवलेलं पण सर्वांना ते दुसरं आवडलं म्हणून तेच लावलं..
PicsArt_01-19-11.07.56.jpg
हे आत्ताच पूर्ण केलेलं नेकलेस..
PicsArt_01-19-03.43.01.jpg

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

फारच छान..
माझी ताई बनवते हलव्याचे दागिने.. मिळाला तर फोटो दावेल इथे..

फारच छान..
माझी ताई बनवते हलव्याचे दागिने.. मिळाला तर फोटो दावेल इथे..

Submitted by टीना on 19 January, 2018 - 12:53
>>>>>> थँक्स टीना Happy

छान आहे नाजुक
मागे कुणीतरी (टिना तु का ग?) मोरपिसाची ज्वेलरी टाकलेली माबोवर ... खुप सुन्दर होती

मागे कुणीतरी (टिना तु का ग?) मोरपिसाची ज्वेलरी टाकलेली माबोवर ... खुप सुन्दर होती>> हो अगं.. कानातले आणि पेंडंट होतं सॅटीन रिबन चं.

सुंदर

हो अगं.. कानातले आणि पेंडंट होतं सॅटीन रिबन चं.

Submitted by टीना on 20 January, 2018 - 10:09>>>>> मला पण पहायचेत फोटो असल्यास दाखव गं..

फोटो दिसत नाहीत:(

Submitted by निर्झरा on 20 January, 2018 - 10:55
>>>>>> फोटो का दिसत नाहीयेत काही जणांना?? Sad

सुंदर! बासरी फार आवडली.
टीना, कानातले आणि पेंडंट दोन्ही मस्त!

Submitted by स्वाती२ on 20 January, 2018 - 20:27
>>>> थँक्स Happy

जुई हलव्याचे सर्वच दागिने अत्यंत सुरेख आणि सुबक झाले आहेत.
तुझी कल्पनाशक्ती छान आहे.
बासरी तर अप्रतिम झाली आहे.

शुभेच्छा!

थँक्स सायु Happy
.
जुई हलव्याचे सर्वच दागिने अत्यंत सुरेख आणि सुबक झाले आहेत.
तुझी कल्पनाशक्ती छान आहे.
बासरी तर अप्रतिम झाली आहे.

शुभेच्छा!

नवीन Submitted by दक्षिणा on 22 January, 2018 - 12:02>>>>>>>> थॅंक्यु दक्षिणा Happy पहिलाच प्रयत्न होता हलव्याचे दागिने बनवण्याचा! जमल्यास बाळाचा फोटो टाकेन पण चालतं का इथे फोटो टाकले तर??

Pages