सातारा - वाई - रायरेश्वर भटकंती

Submitted by जिप्सी on 17 December, 2017 - 09:18

सज्जनगड परिसर
प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११
ठोसेघर

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६
रायरेश्वर

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९

प्रचि ३०

प्रचि ३१

प्रचि ३२
सोनकी आणि मागे केंजळगड

प्रचि ३३

प्रचि ३४

प्रचि ३५
मेणवली घाट - वाई

प्रचि ३६

Group content visibility: 
Use group defaults

सगळे फोटो भन्नाट!
सिलेक्टिव्हली हा एक आवडला असं म्हणायला जागाच नाही ठेवली Happy

फोटोंनां नावं नाहीत का? आय मीन कुठे काढले आहेत ते लिहीणार का प्लीज?

फ्रेश पोपटी हिरवळ, जलाशय, धबधबा, वाइल्ड फ्लॉवर्स अगदी प्रसन्न आहेत फोटो.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!

फोटोंनां नावं नाहीत का? आय मीन कुठे काढले आहेत ते लिहीणार का प्लीज?>>>>सशल,
प्रचि १ ते १० हे सज्जनगडावरून काढलेले फोटो आहेत.
प्रचि ११ ते १४ हा ठोसेघरचा धबधबा आणि परिसरातील आहे
प्रचि १५ व १६ चाळकेवाडी, सातारा येथील पवनचक्की
प्रचि १७ ते २५ हे चाळकेवाडी परिसरातील आहे (कास पठारावर गर्दी खुप असल्याने आम्ही चाळकेवाडीला जातो. तिथे काही प्रमाणात हि अशी फुले दिसतात.)
प्रचि २६ ते ३४ हे रायरेश्वराच्या वाटेवर/पठारावरचे फोटो आहेत.
प्रचि ३५ व ३६ हा वाईचा सुप्रसिद्ध मेणवली घाट

१ ९ १३ १७ २३ २८ ३५ आवडले. Happy

मेणवली घाट धोम जवळ आहे वाई नाही. या घाटावर अनेक सिनेमाची शुटींग झाली आहेत.

डोळे गारवले
काय अप्रतिम निसर्ग सौंदर्य टिपलं आहेस मित्रा.
जियो.

कसले मस्त फोटोज... डोळे शांत झाले ती हिरवळ बघुन... पावसाच्या दिवसातले ... प्रची ४ मध्ये त्या खाचा खाचा म्हणजे नक्की काय आहे ते? शेती तर नसणार ना अशी? की पाणी अडवण्यासाठी किंवा जमिनीत मुरण्यासाठी तसं केलं असेल?

जबरी !! एकसे एक फोटो आहेत !
सज्जनगड परिसरातले फोटो भारतातले आहेत असं वाटतच नाहीये. कुठल्यातरी ट्रॅव्हल कंपनीच्या जाहिरातीतले किंवा ब्रोशरमधले युरोप वगैरेचे वाटत आहेत. Happy

पुरानी यादे ताजा हो गयी..
सज्जनगडावरुन मस्त नजारा दिसतो खरच.. तुझ्या लेन्स मधुन आणखी छान दिसायला लागलाय Happy

Pages