लालबाग बॉटनिकल गार्डन, बंगळुरू

Submitted by अभि_नव on 17 December, 2017 - 06:13

लालबाग बॉटनिकल गार्डन, बंगळुरू येथील काही छायाचित्र. हा बगीचा हयदर अली याने बांधायला घेतला व त्यानंतर त्याचा मुलगा टिपु सुलतान याने ते काम पुर्ण केले. अधिक माहिती इथे मिळेलः https://en.wikipedia.org/wiki/Lal_Bagh

1)

2) भारतातील पहिले बगिचातले घड्याळ (Lawn Clock)

3)

4)

5)

6) म्हैसुरचे पुर्वीचे राजे, श्री चामराजेंद्र वाडेयार यांचा पुतळा

7)

8)

9)

10)

11) बाओबाब

12)

13) संगीत घर

14)

15) उंच झाड

16) चाफ्याचे बोन्साय

17)

18) पृथ्वी वाचवा संदेश देणारी कलाकृती

19) बोन्साय

20) बोन्साय

21) तळ्यावर झुकलेले गुलमोहराचे झाड

व्हाईट सिल्क कॉटन ट्री, बोन्साय प्रकारातील आणखी झाडे व बागेतले उर्वरीत छायाचित्रं बघण्यासाठी इथे भेट द्या.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूपच मोठेे गार्डन आहे. प्रवेश शोधायलाही मोठा वळसा घालून जावे लागते. आणखी एक आठवण म्हणजे आमच्याकडून तिकीटाचे पैसे घेतले पण आमच्यानंतर येणा-या कन्नड लोकांकडून प्रवेश फी घेतली नाही. मासिक पास वगैरे असाही प्रकार नव्हता. आम्ही विचारले असता तो चौकीदार फक्त कन्नडमध्येच बोलत होता ज्याला तिकीटे देताना चांगले हिंदी येत होते. असो. फोटो छान आहेत.

आम्ही विचारले असता तो चौकीदार फक्त कन्नडमध्येच बोलत होता ज्याला तिकीटे देताना चांगले हिंदी येत होते.
>>
असे ते लोक नेहमीच करतात. बस मधे पण तिकीट देत नाहीत, पैसे मात्र घेतात. सरकारी बसेस मधे. नीट विचारुन मागुन घ्यावे लागले होते एक दोनदा.
अनेक कानडी लोक भेटतात ज्यांना मराठी, हिंदी उत्तम येत असते किंवा समजत तरी असते.
त्यांचे काम होईपर्यंत बरोबर बोलतात आपल्याशी मराठी / हिंदी.
पण काम झाले की लगेच त्या सेकंदाला, हिंदी / मराठी इल्ला साआआर... वोन्ली कन्नडा साआआर....

हो आणि पाच रुपये तिकीट असेल तर पाच रुपयेे घेतात आणि तीन रुपयाचे तिकीट देतात म्हणजे दोन रुपयेे त्यांच्या खिशात, काही बोलायची सोय नाही कारण फक्त कन्नड येते. रिलायन्स फ्रेश आणि मोअरच्या दुकानात बिलींग करणा-या मुलामुलींन्ना फक्त कन्नड येते, काही गफलत असेल तर मॅनेजर यायची वाट बघा Happy सरकारी बसमध्ये संध्याकाळच्या वेळी बहुतेक पुरूष दारू प्यायलेले.