Submitted by सुजा on 7 August, 2017 - 22:54
कालपासून ( ७ ऑगस्ट २०१७ ) झी युवा वर हि नवी मालिका सुरु झालेय
सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता . ११ वाजता पुनर्प्रसारण
स्टार कास्ट खूप मोठी आहे . मुख्य भूमिकेत मुक्ता बर्वे
चला तर मग चर्चा करूया 
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धन्यवाद दक्षिणा.. मी कालपासून
धन्यवाद दक्षिणा.. मी कालपासून खूप वेळा चेक केलं पण अपलोड नाहीच केलाय एपिसोड. मग शेवटी आता वाचून काढलं.. त्यावरून कळतं जबरदस्त झालाय कालचा भाग. आजच्या भागानंतर.. होप सो अपलोड होईल तर बघेन..
डावा चा आज पत्ता कट व्हायलाच
डावा चा आज पत्ता कट व्हायलाच हवा. पण कुणाला कळणार नाही अशा पद्धतीने व्हायला हवा फक्त.>>>
डावाला संपवल्याशिवाय तीला दुसरा उपाय नाहिये कारण कधीतरी त्याला कळेलच की रागीणी गेम करत आहे. आणी पैशाच्या दुसर्या बैगसाठी डावा तीला त्रास देइलच अजुन हे तीला माहिती आहे.
थँक्यू दक्षिणाताई. Happy
थँक्यू दक्षिणाताई. Happy
.
अगदी सगळंच लिहिलंयस. आता मी हुश्श करते, हा भाग नाही बघायला मिळाला तरी काही बिघडणार नाही>>> अगदी अगदी .
मला भगवती आणि अशोकमामांची आठवण झाली . ती दोघ न चुकता रोज डिटेल्मध्ये राखेचा आणि होसुमीयाघ चे अपडेट्स लिहायचे
धन्स दक्षिणा, ओझी वर व
धन्स दक्षिणा, ओझी वर व डिट्टोवरही नाही आला हा भाग अजून...पण तुमच्या प्रतिसादामुळे उत्सुकता कमी झाली नक्कीच.
टेक्निकल प्रॉब्लेम्समुळे भाग
टेक्निकल प्रॉब्लेम्समुळे भाग अपलोड केला नाहीये असं फेबु वर आपलीमराठीच्या पेज वर आहे. तिकडेही त्यांनी स्टोरी लिहिली आहे.
च्यामारी, नेमका याच भागात
च्यामारी, नेमका याच भागात यांना टेक्निकल प्रॉब्लेम आलाय... आधिच्या २-३ भागात तरी आणायचा
हो ना जेव्हा तो पत्ते
हो ना जेव्हा तो पत्ते कुटायचा बोरींग एपिसोड होता...
हो ना जेव्हा तो पत्ते कुटायचा
हो ना जेव्हा तो पत्ते कुटायचा बोरींग एपिसोड होता

+1
जाऊदेत त्या २ भागांसाठी आपण त्यांना माफ करूयात LOL
दक्षिणा! डिटेल एपिसोडबद्दल
दक्षिणा! डिटेल एपिसोडबद्दल थॅन्क्यु , साध्या सरळ मुलित हा झालेला बदल किती टोकाचा आहे, माणसाला परिस्थीती काय करायला लावेल काही सान्गता येत नाही,
आपली मराठी च्या तर! एरवी फालतु एपिसोड दाखवतात आणी हाच नेमका नाही का...
ओ हो टेक्निकल प्राब्लेम मुळे
ओ हो टेक्निकल प्राब्लेम मुळे नाही अपलोड केला.. होप सो आता तरी करतील.!
पत्त्यांचा एपिसोड च्या वेळी तरी आला असता हा प्रॉब्लेम.. एपिसोड मिस झाल्याची हळहळ वाटली नसती.!
बाप रे.....
बाप रे.....
तिच्या थंड नजरेने काटा आला अंगावर!
Btw पत्ते कुटायचा एपिसोड कोणता? आठवत नाहीये नक्की आत्ता...
डावा उडवला
डावा उडवला
टॅरो कार्ड रीडिन्गचा
टॅरो कार्ड रीडिन्गचा अष्टेकराकडे
पत्ते कुटायचा म्हणजे ती
पत्ते कुटायचा म्हणजे ती रागिणी जेव्हा नॅनी बनून त्या मुगो ला टॅरो कार्ड्स रिड करून दाखवते तो एपिसोड.
खेळणं मिळवण्यासाठी.
रागिणी पक्की क्रिमिनल झाली
रागिणी पक्की क्रिमिनल झाली आता. आता किक ला कडी टक्कर देऊ शकते आता किक, परदेशी,सरपोतदार हेच मारायचे राहिले असतील.बाकी समन्वय मधल्या कोणाचा काही हात बीत असेल तर . संदीप पाठक तिला मदत करेल असं वाटलं होत त्याच काय झालं ? शेवटच्या भागात ती सगळ्यांना मारून स्वतःवर गोळी झाडून घेईल असं वाटत . अंदाज
आजचा एपिसोड पण थरारक होता,
आजचा एपिसोड पण थरारक होता, श्वास रोखून पहात होते मी... बाप रे... धडधड वाढली होती.
आता उंदिर मांजराचा खेळ सुरू...
सिरियल शेवटाकडे धाव घेतेय.
स्टोरी सांगा ना कोणीतरी प्लिज
स्टोरी सांगा ना कोणीतरी प्लिज ..आज काय झाले ?
डावाला विचार करायला पण वेळ
डावाला विचार करायला पण वेळ नाही दिला. बोलता बोलता..
टॅरो कार्ड रीडिन्गचा
टॅरो कार्ड रीडिन्गचा अष्टेकराकडे --- oh okay,
तसाही तो भाग खूप रटाळ होता, म्हणूनच लक्षात नाही राहिला.
डावा ला सॉलिड उडवलं पण आज
एकच वाटतं, की यात चंदू दादांचा उगाच बळी जायला नको, त्यांची काहीच चूक नाहीये ना!
डावाला जबरदस्त उडवला, कसला
डावाला जबरदस्त उडवला, कसला जमलेला सीन होता तो. Superb. त्याच्याच मार्गदर्शनाखाली त्यालाच यमसदनी धाडलं. मस्त कुल बाहेर पडली.
डावा सारख्या क्रूर माणसाला
डावा सारख्या क्रूर माणसाला मारले ते बघू शकले मी.
चंदू दादांची काळजी वाटते
चंदू दादांची काळजी वाटते मात्र.
कि क ला मात्र हाल हाल करून मारायला हवं मुक्ताने, एकेका कृत्याचा बदला घ्यायला हवा.
दक्षि स्टोरी सांग, तुला छान
दक्षि स्टोरी सांग, तुला छान सांगता येते. पण काही जणांचा बघायचा असेल ना.
दक्षि स्टोरी सांग, तुला छान
दक्षि स्टोरी सांग, तुला छान सांगता येते. पण काही जणांचा बघायचा असेल ना.>> येस दक्षिणा दी, सांगणारच असाल तर तुम्हीच व स्पॉयलर अलर्ट टाकून सांगा क्रुपया, किमान आजचा भाग तरी ऑनलाईन आणतील अशी भाभडी अपेक्षा आहे...
त्याच्याच मार्गदर्शनाखाली
त्याच्याच मार्गदर्शनाखाली त्यालाच यमसदनी धाडलं. मस्त कुल बाहेर पडली >>

ती कशी सांगते डावाला " तो ग्लास जरा बाजूला ठेवा कि . म्हणजे त्याचा आवाज यायला नको "
आजचा भाग थरारक! ( आज
आजचा भाग थरारक! ( आज पुर्वसुत्रात कालचा भाग दाखव्ला आहेच ग्लिम्प्स मधे असला तरी) डीटेलिन्ग जबरी, गोळि लागल्यावर त्याच्या आजुबाजुची जागा फुगुन येणे वैगरे (फक्त एवढ्या जवळुन गोळी मारल्यावर रा च्या अन्गावरही शितोडे उडण स्वाभाविक आहे पण चल्ता है )
राने पैसे देवुन चन्दुदादाला देशाबाहेर धाडायला हव होत किवा आधी तरी सान्गायच ना! डावाला अजिबात क्लु लागु दिला नाही.
अजून दोन्ही एपिसोड नाही आलेत
अजून दोन्ही एपिसोड नाही आलेत ozee वर .
अजून कोणत्या साईट वर दिसत आहेत का ?
Sad अजून कोणत्या साईट वर दिसत
Sad अजून कोणत्या साईट वर दिसत आहेत का ?>> डिट्टोवरही नाही आलेत अजून..
आपलीमराठी वर आलाय/
आपलीमराठी वर आलाय/
आपलीमराठी वर आला आहे
आपलीमराठी वर आला आहे
Pages