Submitted by द्वैत on 15 October, 2017 - 14:03
सारेच भग्न येथे
का झाकशी स्वतःला सारेच नग्न येथे
समजावशी कुणाला सारेच रुग्ण येथे
अखंड एकसंघ कोणीच सापडेना
ऐसे ना तैसे असती सारेच भग्न येथे
तू चालशील जेव्हा रस्ता तुझा स्वतंत्र
रस्त्यात हर ठिकाणी असतेच विघ्न येथे
तु हाक दे कितीही मिळणार साद नाही
आपुल्या जगात असती सारेच मग्न येथे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
तु हाक दे कितीही मिळणार साद
तु हाक दे कितीही मिळणार साद नाही
आपुल्या जगात असती सारेच मग्न येथे
छान !
मस्तच!!
मस्तच!!
तु हाक दे कितीही मिळणार साद
तु हाक दे कितीही मिळणार साद नाही
आपुल्या जगात असती सारेच मग्न येथे
छान ! >>>> +११११११
प्रतिसादांसाठी धन्यवाद
प्रतिसादांसाठी धन्यवाद
छान..
छान..
द्वैत, अजून खूप छान कविता...
द्वैत, अजून खूप छान कविता.... धन्यवाद... त्या बद्दल.
धन्यवाद अननस
धन्यवाद अननस