Waiting..

Submitted by मॅगी on 1 October, 2017 - 15:08

Serene, I fold my hands and wait,
Nor care for wind, nor tide, nor sea;
I rave no more 'gainst time or fate,
For lo! my own shall come to me.
I stay my haste, I make delays,
For what avails this eager pace?
I stand amid the eternal ways,
And what is mine shall know my face.
- John Burroughs

IMG_20171002_002936.jpg

Acrylic on handmade paper

Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

मस्त जमलय! चित्राच नाव एकदम समर्पक.
किती वेळ लागला ह्या चित्राला? म्हणजे मी ऍक्रिलिकचा प्रयोग केला नाहीय अजून, म्हणून विचारते.
तुम्ही रंगही सुंदर निवडले आहेत.

धन्यवाद शशांक आणि दीपा.
जलरंग सोडून acrylic पहिल्यांदाच try केले. रंगवायला तसे एक दोन तासच लागले पण ऍक्रिलीक वाळायला वेळ लागतो. त्यामुळे रात्रभर वाळत ठेऊन सकाळी दुसरा लेयर दिला.

सुंदर.

खूप छान...
Cool Colours कडून Warm Colours कडे प्रवास खूप सुंदर...