Submitted by नीलम बुचडे on 25 September, 2017 - 06:28
अतूट मैत्री
मैत्री असावी फुलासारखी,
निशब्दपणे उमलणारी..
मैत्री असावी दवासारखी,
मोत्यासारखी चमचमणारी..
मैत्री असावी सूर्यासारखी,
प्रकाशमय करणारी..
मैत्री असावी चंद्रासारखी,
शीतलता देणारी..
मैत्री असावी धाग्यासारखी,
वस्त्र साकारणारी..
मैत्री असावी सुईसारखी,
नात्यांना गुंफणारी..
मैत्री असावी मेणासारखी,
मित्रांसांठी वितळणारी..
मैत्री असावी दगडासारखी,
अतूट राहणारी..
-निलम बुचडे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान मैत्री! आवडली कविता.
छान मैत्री! आवडली कविता.
मैत्री असावी धाग्यासारखी,
वस्त्र साकारणारी..
मैत्री असावी सुईसारखी,
नात्यांना गुंफणारी..
आपल्या सुक्ष्म विचारांना दाद द्यायला हवी. सुई म्हटलं की टोचणारी वस्तू डोळ्यांसमोर येते. "मैत्री सुईसारखी" ―+१११ मस्तच!
व्वा आवडली कविता
व्वा आवडली कविता
मस्तच
मस्तच
धन्यवाद राहुल...
धन्यवाद राहुल...
आपल्या सूक्ष्म निरीक्षणालासुद्धा दाद द्यायला हवी
धन्यवाद अक्षय..
धन्यवाद अक्षय..
धन्यवाद प्रणय...
धन्यवाद प्रणय...
https://m.facebook.com
https://m.facebook.com/mypoemsbynilambuchade/?ref=page_fan_weekly_notif&...
खुप छान
खुप छान
वरील लिंकवर माझ्या आणखी कविता
वरील लिंकवर माझ्या आणखी कविता उपलब्ध आहेत.
धन्यवाद अंबज्ञ...
धन्यवाद अंबज्ञ...
छान..
छान..
धन्यवाद मेघा...
धन्यवाद मेघा...