Submitted by webmaster on 18 September, 2017 - 00:12
अमेरिकेतल्या दु:खद घटनांबद्दल सांगण्यासाठी.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
अमेरिकेतल्या दु:खद घटनांबद्दल सांगण्यासाठी.
अमेरिकेतल्या अनेक नाटकांचे
अमेरिकेतल्या अनेक नाटकांचे सेट करण्यासाठी प्रसिद्ध असणारे आर्किटेक्ट श्री किशोर पाठारे यांचे १६ सप्टेंबर, २०१७ रोजी दु:खद निधन झाले.
मायबोलीबद्दल त्याना विशेष जिव्हाळा होता. २००७ साली बीएमएम अधिवेशनात मायबोलीला गौरव पुरस्कार मिळावा म्हणून पुढाकार घेणार्या व्यक्तिंमधे त्यांचा समावेश होता.
१९९७ साली बीएमएम अधिवेशनात , जाणता राजा या मोठ्या नाटकाचा ३ मजली सेट त्यांनी शून्यातून उभा केला होता. हा सेट पाहिल्यावर श्री बाबासाहेब पुरंदरे म्हणाले "मला अमेरिकेतून भारतात काही न्यायचं नाहीये. पण जर काही नेता आलं तर मला किशोर पाठारेंनां न्यायची इच्छा आहे.".
मायबोलीच्या २१ व्या वाढदिवशी मायबोलीवर प्रेम करणारा एक चाहता आणि अमेरिकेतल्या मराठी नाट्यसृष्टितला एक दिग्गज आपण गमावला आहे.
https://www.facebook.com/kishor.pathare.3
अरेरे! वाईट बातमी.. किशोर
अरेरे! वाईट बातमी.. किशोर पाठारे यांना श्रद्धांजली!
श्रद्धांजली.
श्रद्धांजली.
श्रद्धांजली.
श्रद्धांजली.
किशोर पाठारे यांना
किशोर पाठारे यांना श्रद्धांजली
Shraddhanjali..
Shraddhanjali..
श्रद्धांजली
श्रद्धांजली
किशोर पाठारे यांना
किशोर पाठारे यांना श्रद्धांजली.
अरेरे! किशोर पाठारे यांना
अरेरे! किशोर पाठारे यांना भावपूर्ण श्रद्धांजली!