Submitted by निखिल झिंगाडे on 17 August, 2017 - 01:36
नको मागु संकटात मदत कुणाचीच मित्रा
पुढे चाल ना तू ठाम पावलांनीच मित्रा
रक्तही थिजलेलेे चिघळलेल्या या जखमा
पहा कसा केला वार आप्तांनीच मित्रा
सुधार ना तू तुझ्या चुका या छोट्या छोट्या
लागते ठेच छोट्याशा दगडांनीच मित्रा
नजरेत स्वतःच्याच कायम रहा चांगला
चुका काढल्या देवांच्याही लोकांनीच मित्रा
नको जगुस आता कधीही मिठासारखे तू
वापरलय चवीपुरते तुला मित्रांनीच मित्रा
नको ढासळू देऊस तूच कधी स्वतःला
विटा ढासळलेल्या नेल्या सर्वांनीच मित्रा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान !
छान !
फारच छान
फारच छान
नजरेत स्वतःच्याच कायम रहा चांगला
चुका काढल्या देवांच्याही लोकांनीच मित्रा >>> मस्त
नजरेत स्वतःच्याच कायम रहा
नजरेत स्वतःच्याच कायम रहा चांगलाचुका काढल्या देवांच्याही लोकांनीच मित्रा>>>
पटलं
जरेत स्वतःच्याच कायम रहा
जरेत स्वतःच्याच कायम रहा चांगलाचुका काढल्या देवांच्याही लोकांनीच मित्रा >>>> खुप सुंदर निखिलजी छान
खुप छान
खुप छान
धन्यवाद मित्रानौ आपल्या
धन्यवाद मित्रानौ आपल्या प्रतिसादा मुळेच लिहिण्याचा हुरुप वाढतोय....☺
मस्त... आवडली....
मस्त... आवडली....
खुप छान
खुप छान
सुरेख!!
सुरेख!!
धन्यवाद अक्षयजी देवी जी अन
धन्यवाद अक्षयजी देवी जी अन सायुरी जी
रक्तही थिजलेलेे चिघळलेल्या या
रक्तही थिजलेलेे चिघळलेल्या या जखमा
पहा कसा केला वार आप्तांनीच मित्रा
जरेत स्वतःच्याच कायम रहा चांगलाचुका काढल्या देवांच्याही लोकांनीच मित्रा >>>>
मस्त आवडले
शक्यतो कविता गझलांच्या वाटेला
शक्यतो कविता गझलांच्या वाटेला जाणं होत नाही. पण आत्ताच तुमची एक गझल सहजच वाचली ती आवडली म्हणून ही सुद्धा वाचली. ही पण आवडली.
पुलेशु
धन्यवाद सर्व प्रतीसाद
धन्यवाद सर्व प्रतीसाद देणाऱ्या मित्रांना..
झकास... ओनली मित्रा
झकास... ओनली मित्रा
<<सुधार ना तू तुझ्या चुका या
<<सुधार ना तू तुझ्या चुका या छोट्या छोट्या
लागते ठेच छोट्याशा दगडांनीच मित्रा<<
खुप छान!
Hi can you please tell me how
Hi can you please tell me how to post here .I have account but I don't find the option to post