श्री गणेशाय नमः!

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

श्री गणेशाय नमः!

इथे सध्या काहीच नाहीये. माझ्या लेकाच्या कवितेने सुरूवात करते. Massachusetts Science Poetry Competetion मध्ये थर्ड ग्रेडसाठी त्याला चौथे बक्षिस मिळाले.

EARTH

My home in universe
Is called Earth
Millions of years ago
Sun gave it birth

It looks blue
From the outer space
But when you are on it
It's a colorful place

Mars has two moons
Venus has none
Some Others have a lot
But Earth has only one

Stars look good at night
Sure they look so bright
I just like to watch them
From universes' best site

- Neeraj

विषय: 
प्रकार: 

सही Happy

तुम्हाला माझा ऑ. ५ चा प्रतिसाद मिळाला की नाही माहित नाही, म्हणून पुनः लिहितो आहे.
तुम्ही सा. खि. चे फारच मनावर घेतलेले दिसते आहे. असू द्या, उगाच सर्वांना इतका त्रास करून आम्हाला बरे वाटणार नाही. खरे तर खिचडीशिवाय सुद्धा तुम्ही आला असता तर जास्त बरे वाटले असते!
असो.
ल. आ.
आपला नम्र,
झक्की

अरेच्या, मला हे रंगीबेरंगी पान आहे हे मी विसरूनच गेले होते. Happy

बरे, झक्की तुमच्या सांगण्याचा मान राखून नाही पाठवत खिचडी. पुढच्या वेळेस घेऊन येईन.

स्वाती, धन्यवाद!