Submitted by अश्विनी के on 1 July, 2017 - 00:56
कॉलेजनंतर बऱ्याच वर्षांनी 2B, 4B वापरून पेन्सिल स्केच काढलं आहे (अपवाद : आपल्या एका हितगुज दिवाळी अंकासाठी घाईघाईत काढलेले सेल्फ पोर्ट्रेट).
खालच्या पोर्ट्रेटमध्ये बऱ्याच त्रूटी आहेत. पण पेशन्स संपल्यावर आपण बाबा पुढे एक रेघही ओढत नाही!
मूळ फोटोही शोधून टाकला आहे आता. फोटोतली डार्क शेड पेन्सिल मिडियमने इतपतच डार्क करता आली मला. तसेच नजरेचा ॲंगल वेगळा आला आहे. पण कायम एकाच ठिकाणी बघत अश्रूपात करणं तिला त्रासाचंच ना!
तर ह्या अश्या चुका/त्रूटींसहित हे स्केच आहे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
हे पेन्सिल स्केच preserve कसं
हे पेन्सिल स्केच preserve कसं करायचं असतं?>>>
मला वाटतं एक स्प्रे मिळतो तो पेन्सिल स्केचवर मारायचा त्यामुळे ते जागच्या जागी बसतं. नंतर फ्रेम करून टाकावे.
सुंदरच जमलय स्केच , पण केसांत
सुंदरच जमलय स्केच , पण केसांत वगैरे 6b ,8b ने अधुन मधून डार्क शेड टाकली असती तर जरा जास्त उठावदार वाटले असते .
डाव्या डोळ्याभोवतालचे गोलाकार
डाव्या डोळ्याभोवतालचे गोलाकार वर्तुळ कोणीतरी पंच मारून सुजवल्यासारखे आलेय. >>>>
तेच उजव्या भुवयाखालील पापणीची शेडींग मस्तच जमली आहे.>>>> Thanks
चीकू, स्प्रे बद्दल विचारते दुकानात. धन्यवाद
भुईकमळ, 8b पण असते हेच माहित नव्हतं मला. आता हे सगळंच कलासाहित्य मिळणाऱ्या दुकानात जाऊन विचारते. Thanks.
सुंदर !!!!!
सुंदर !!!!!
छान झालंय अश्विनी..
छान झालंय अश्विनी..
मस्त
मस्त
छानच प्रयत्न आहे
छानच प्रयत्न आहे
ओह, मला वाटलं तो दुसरा फोटो
ओह, मला वाटलं तो दुसरा फोटो पण तुम्ही काढलेलं स्केच आहे.....
...प्रतिसाद वाचून कळलं की तो मूळ फोटो आहे.
छान!
छान!
अतिशय सुंदर स्केच आहे.
अतिशय सुंदर स्केच आहे.
नुसतं स्केच बघुन, मुळ फोटो न बघताच कळलं की मीनाकुमारी आहे ते.
१९-२० आहे पण उर्मिला नाही दिसत. काहीही.
डाव्या डोळ्याभोवतालचे गोलाकार वर्तुळ कोणीतरी पंच मारून सुजवल्यासारखे आलेय. >>>>रडुन सुजले अस्तील.
wow!!! Superb!!!!
wow!!! Superb!!!!
छानच..
छानच..
धन्यवाद
धन्यवाद
मस्त स्केच अश्विनी.
मस्त स्केच अश्विनी.
स्प्रे मिळतो स्केच साठी. तो फवारलास कि होइल ते प्रिझर्व.
सहीच काढलंयस गं अश्विनी. फारच
सहीच काढलंयस गं अश्विनी. फारच छान.
छान जमलंय.
छान जमलंय.
मला वाटते स्केच मध्ये ओठ किंचित उघडे वाटतात.
त्यामुळे दु:खीभाव स्केचमध्ये कमी दिसतोय.
कंसराज, धन्यवाद. हेच करणार
कंसराज, धन्यवाद. हेच करणार आहे. तोच स्प्रे जलरंग चित्रांनाही चालतो का?
Nidhii, मानव,धन्यवाद !!
अप्रतिम!!
अप्रतिम!!
मला पण डाव्या पेक्श्या उजवी
मला पण डाव्या पेक्श्या उजवी बाजु आवडली.
तोच स्प्रे जलरंग चित्रांनाही
तोच स्प्रे जलरंग चित्रांनाही चालतो का? >> हो चालतो.
मला पण डाव्या पेक्श्या उजवी
मला पण डाव्या पेक्श्या उजवी बाजु आवडली.>>> रडून सुजलाय ना डोळा
सुमुक्ता, कंसराज, ठेंकू
मस्तच झालंय! मी शाळेत असताना
मस्तच झालंय! मी शाळेत असताना अशा स्केचवर बटर पेपर लावायचे सेलो टेपने. स्प्रे बघायला पाहिजे कसा असतो ते!
सुंदर
सुंदर
छान
छान
अप्रतिम आहे आणि चेहर्यावरचे
अप्रतिम आहे आणि चेहर्यावरचे भाव तंतोत्ंत उतरलेत...खुप आवडल.
धन्यवाद! श्रीराम!!!
धन्यवाद! श्रीराम!!!
Pages