Submitted by राजेंद्र देवी on 4 April, 2017 - 03:56
चार माणसे...
हयातीत असावीत जोडलेली चार माणसे
मयतिला काय करायचीत हजारो माणसे
सुखात असावी सहभागी चार माणसे
दुःखांत काय करायचीत मुखवट्याची माणसे
माहेर सोडून येते जेव्हा मायेची चार माणसे
पाठीशी असावीत घरातील चार माणसे
सद्वर्तनं असावे तर नावाजतील चार माणसे
अथवा बोलतील माघारी चार माणसे
राजेंद्र देवी
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान !
छान !
कावेरिजी धन्यवाद....
कावेरिजी धन्यवाद....
आवडली!
आवडली!
मंजूताई धन्यवाद....
मंजूताई धन्यवाद....
असेल कवितेत दम तर(च)
असेल कवितेत दम तर(च) प्रतिसादही देतील चार माणसे
(मी तिसरा, अजून एक शोधा)
हा... हा.... हा... या
हा... हा.... हा... या प्रतिसादात दम आहे....
सुंदर
सुंदर
असेल कवितेत दम तर(च)
असेल कवितेत दम तर(च) प्रतिसादही देतील चार माणसे
(मी तिसरा, अजून एक शोधा) --
सापड्ले....
अक्षय दुधाळजी धन्यवाद....
हा हा हा ....
लग्न जमवायला माणसे चार
लग्न जमवायला माणसे चार
खांदा (मेल्यावर) द्यायला माणसे चार
चारोलीच्या ओली चार
प्रतिसादाला माणसे चार ...
सगळं चार चार भारी जमलाय
धन्यवाद....
धन्यवाद....
अब थोडा बडा सोचो !
अब थोडा बडा सोचो !
येस सरजी....
येस सरजी....