Submitted by विनायक.रानडे on 18 September, 2009 - 02:02


ब्रीटीश एअरवेज च्या वीमानाचा रंग बदलल्याची, अर्धे पान जाहिराती करता मी हे टेबल मॉडेल वापरले. २०००, ओमान



माझ्या मुलांना ह्या होंडा वर बसण्याची दांडगी इच्छा होती. १०० रुपयाचे खेळणे आणले मी त्यांची इच्छा पुरी करु शकलो. १९९६ ओमान. पण हे सगळे संगणकावर घडले.


हवामानामुळे फोटो खराब झाला, त्याचे हे रिस्टोरेशन, २००९ पूणे


एका डेंटिसची स्वतः च्या दवाखान्यातील त्या पहिल्या दिवसाची एक आठवण. १९९७ ओमान


हसरा चेहरा असणारा एकमेव फोटो ह्यांचा मुलगा घेउन आला होता, रिस्टोरेशन चा अजुन एक नमुना १९९८ ओमान
हे काम मी शिकवतो, ब्लॉग बघा http://skillsvap.blogspot.com
गुलमोहर:
शेअर करा
केवळ उच्च काम! महान!
केवळ उच्च काम! महान!
ग्रेट्च
ग्रेट्च
उत्तम स्किल आहे.
उत्तम स्किल आहे.
जबरी आहे हा प्रकार. मस्तच.
जबरी आहे हा प्रकार. मस्तच.
या स्किलचा गैरवापर करणारे मात्र डोक्यात जातात.
विनविन, उच्च आहे इमेज
विनविन, उच्च आहे इमेज रिस्टॊर्शन्स !
तो बाइकवर बसलेल्या मुलांचा फ़ोटो तर एकदम सही बनविला आहे !
तुमच्या कामाची माहीती इथेही लिहाल का ?
त्यासाठी कोणते सॊफ़्टवेअर्स वापरता. काय टेक्निक्स वापरता वगैरे ?
आगाऊ धन्यवाद तुम्हाला !
मस्त आहे!!!
मस्त आहे!!!
जबरी रिस्टोरेशन विनविन
जबरी रिस्टोरेशन विनविन
विनविन कसली जबरदस्त कला आहे
विनविन कसली जबरदस्त कला आहे तुमच्या बोटात! खरच थॉडी माहिती पण लिहा याविषयी!
अफलातून शेवटचा फोटो तर
अफलातून
जबरदस्त!
शेवटचा फोटो तर अत्युच्य!
आवडल बोवा मला हे काम!
[आयला, हे जर मला करता आल तर नन्तर मग अॅनिमेशन कार्टुन फिल्म्सही बनवता येतिल की! पण ते जमणार कस? त्याकरता तशी प्याकेजेस असावी लागतात! ती पण विकत घेतलेली
पण माझही हे स्वप्न आहे एक ]
अन याला हे "रिस्टोरेशन
अन याला हे "रिस्टोरेशन फिरेशन" काय म्हणतात?

सरळ सरळ फोटोची डिजीटल सर्जरी (प्रकाशचित्राची सन्गणकीय/सान्खिकीय शल्यचिकित्सा????) अस म्हणाव की
सही!!! पहिला ब्रिटिश एअरवेजचा
सही!!! पहिला ब्रिटिश एअरवेजचा उच्च आहे! वाटत देखील नाही की हे खेळण्यातले आहे! सहीच!!!
जबरदस्त आहे हे
जबरदस्त आहे हे
सिम्प्ली ग्रेट... क्लास घ्या
सिम्प्ली ग्रेट...

क्लास घ्या
काय कला आहे , खुपच सुंदर
काय कला आहे , खुपच सुंदर
खतरनाक आहे हे... बाइक वरचा तर
खतरनाक आहे हे...
बाइक वरचा तर अफलातून आहे
हा माझा व्यवसाय मी १९९४ ला
हा माझा व्यवसाय मी १९९४ ला मस्कत, ओमानला सुरु केला. फुजी फील्मस चा जगातला पहिला कमर्शियल डिजीटल स्टूडिओ माझा होता, डीएस ५०५ डिजीटल कॅमेरा सिरीयल क्र. ००८ व डिस्टीलड पाणी वापरुन रंगीत फोटो छ्पाइचे पिक्टोग्राफी ३००० मशिन सिरीयल क्र, ०००३ माझ्या जवळ होते. फुजी फील्मस एजंटने मला जर्मनीत नेले होते. फोटोकीना प्रदशनात माझी ओळख करुन दिली. असो. २००० पर्यंत मी फोटो शॉप ४ हे सॉफ्टवेअर, अॅपल मॅक ९६०० ह्या संगणकावर वापरले. नंतर आय बुक जी३ आणि आता पुण्यात आय मॅक २४" वापरतो. शिवाय स्वतः जोडलेला संगणक व्हीस्टा अल्टीमेट, फोटो शॉप ७ वापरतो. मी १००० पेक्षा जास्त फार महत्वाची रिस्टोरेशनची कामे केलेली आहेत. पण मी व्यक्ती स्वातंत्र्याला फार महत्व देत असल्याने ते फोटो प्रदर्शित करणार नाही. तसेच मी ह्याचे प्रशिक्षण शिबीर घेतो. हा माझा व्यवसाय आहे. इच्छूकांनी संपर्क साधावा. v.k9121@gmail.com - Skype ID skillsvk. blog - http://skillsvap.blogspot.com - http://vk6foto.blogspot.com . मला खास मराठी मुलांना माझ्या जवळ असलेल्या खास अनुभवांचे प्रशिक्षण
द्यायचे आहे.
सुरेख केलय रीस्टोरेशन
सुरेख केलय रीस्टोरेशन
मस्तच केलय.. अगदी खरेखुरे
मस्तच केलय.. अगदी खरेखुरे वाटतात नंतरचे फोटो.
विस्मृतीच्या विस्कळीत
विस्मृतीच्या विस्कळीत क्षणांना जोडणारी तुमची कला अद्भूत आहे
भारी आहे एकदम
भारी आहे एकदम
फोटोशॉप मधे उत्तम काम केले
फोटोशॉप मधे उत्तम काम केले आहे.
काम फारच सुरेख केलं आहे
काम फारच सुरेख केलं आहे तुम्ही.
सुर्रेख कला आहे !! झक्कास !
सुर्रेख कला आहे !!
झक्कास !
वा! अमेझिन्ग !!
वा! अमेझिन्ग !!
सुप्पर्ब................
सुप्पर्ब................
शेवटचा फोटो पाहुन एक आठवल.
माझे आजोबा गेले होते. ८७-८८ च्या सुमारास.
गावाकडे एका दुध डेअरीच्या उद्घाटनाच्या वेळी काढलेला एक ग्रुप फोटो. त्या फोटोत मागच्या रांगेत आजोबांचा थोडासा चेहर्याच्या भाग दिसत होता. केवळ त्या दिसणार्या थोडाश्या भागावरुन एक फोटोग्राफरने फोटो बनवुन दिला होता. अर्थात त्यावेळी कॉम्प्युटर नसल्याने त्यानी हाताने पेन्टिन्ग , फोटोवरुन फोटो असले प्रयोग केले होते.
फोटो स्वच्छता एक
फोटो स्वच्छता एक प्रकार





माझ्या ह्या ब्लॉगना भेट अपेक्षित. http://skillsvap.blogspot.com - http://vk6foto.blogspot.com
http://dtrskills.blogspot.com/ - http://vkthink.blogspot.com/
समविचार असणार्या व जवळपास राहणार्यांचे प्रात्यक्षिकाचे अभ्यासवर्ग घेणे मला जास्त महत्वाचे आहे.
Afflatun kaam
Afflatun kaam aahe..!!
अफलातुन काम आहे.!!!