नोटाबंदीचे परिणाम

Submitted by केदार जाधव on 24 January, 2017 - 01:07

हा धागा नोटाबंदीच्या निर्णयाच्या परिणामाबद्द्ल चर्चा करण्यासाठी .

माझा या निर्णयाला Instinctively पाठींबा होता अन अजूनही आहे . पण त्याच वेळी तो फसला असही वाटतय . कितीतरी पाऊले पाणी पुलाखालून गेल्यावर उचलली गेली . नोटाबंदी झाली म्हणजे काळा पैसावाले लगेच हार मानतील हे समजणे "नेव" होते . हे म्हणजे बुद्धीबळ खेळायला बसताना समोरचा काही चाली खेळेल याचा न विचार करण्यासारख आहे अस मला वाटल . नेहमीच्या ओळखीतल्या लोकाशी बोलतानाही सूर असाच दिसला . म्हणजे हेतू चांगला पण अंमलबजावणी चुकीची . किंवा "घोटाळा" नव्हे पण "घोडचूक" .

म्हणूनच हा धागा . इथे फक्त तुमच्या मते असलेले फायदे/तोटे लिहा . इतरावर किंवा त्यांच्या प्रतिसादावर प्लीज मते देऊ नका. एखाद्याने दिली तर दुर्लक्ष करा .

मला माहित आहे की येथे २ गट आहेत , एकाला बरचस (सगळ ?) मोदी/भाजपच चांगलच दिसत तर एकाला वाईट. पण असेही नक्की असतील की जे गोंधळलेले आहेत . सगळ्यानी लिहा , फक्त एकमेकावर चिखलफेक नको . आणि शक्यतो फॅक्टस मांडा . इथे "रोखठोक" किंवा "आजचा सवाल " व्हायला नको Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अहो,
4-5 धाग्यांवर चर्चा, चिखलफेक, सगळे करून झालयं, इकडे नवीन काय बोलायचं?

अहो,
4-5 धाग्यांवर चर्चा, चिखलफेक, सगळे करून झालयं, इकडे नवीन काय बोलायचं? >> Exactly . आतापर्यंत तेच धागे वाचले पण तिथे सध्या तरी फक्त दंगाच चालू आहे . म्हणून तर हा धागा Happy

कदाचित माझी सुरूवात चुकली , मी माझे मुद्दे मांडायला हवे होते

या निर्णयावेळी मला तरी खालील फायदे अपेक्षित होते (किमान शोर्ट टर्म मधे)

१. किमान ३ ४ लाख कोटी काळा पैसा परत येणार नाही
२. कर्जांचे दर कमी होतील
३. मोठ्या प्रमाणात खोट्या नोटा सापडतील

किमान १ अन ३ ची तर मोठ्या प्रमाणात जाहिरात करण्यात आली होती . पण याच आत्ता काय स्टेटस आहे ते ऑफिशियली सांगितलच जात नाही आहे .

Interest rates will come down is a foolish expectation.

Interest rates of FD will come down.

Interest rates of Loans will be same / marginally reduced.

केदारभाऊ, सध्या आम्ही हाताची घडी तोंडावर बोट मोडात आहोत.
नोटबंदीचे सगळे सुपरमॅन स्वर्गवासी झालेत.
कुणाला होऊन सांगावं लागत नाही इतके लोक स्वतःच मोदीकाका आणि त्यांची अर्थनिती या संदर्भात वाईट बोलतायत.

आता आम्ही बजेटची वाट बघतोय . ते एकदाच मांडून झालं की येतोच परत. तोपर्यंत आम्ही तलवारींना धार काढून ठेवतॉय.
आता काय आठवडाच तर उरलाय!
Happy

खालील धागा अप्रकाशित केला आहे काय? काय कारण ते कळेल काय?

नोटबंदीचे सु-परीणाम
हे पान पहायची परवानगी नाही.
Submitted by webmaster on 19 July, 2010 - 09:15

तुम्हाला या पानावरती जायची मुभा नाही. हे पान सार्वजनिक वाचनासाठी नाही.

jalla mela chalu aahe ki to dhaga,
jadhwanni shabd khuna chhan niwadalya aahet,
ghat-paat, jaybandi etc etc

>>>>> आता आम्ही बजेटची वाट बघतोय . ते एकदाच मांडून झालं की येतोच परत. तोपर्यंत आम्ही तलवारींना धार काढून ठेवतॉय. ंंंं<<<<<<<<
काय मग? लावली का धार? परजली का तुमची "हत्यारे/तलवारी" ? Proud

नानाकळा, तो धागा आहे, फक्त ग्रूपसाठी लिमिटेड केलाय. "चालू घडामोडी" ग्रूपात सामिल व्हा. तरच तो धागा दिसेल.
*
बजेट 21.gif येऊन गेलं.

There is a LOT MORE* in this budget for poor people, farmers, common man and minorities, as compared to last budget.

.

.

.

*Lip service.

एकिकडे डिजिटल व्हा म्हणून नारा द्यायचा दुसरी कडे मोबाईल फोन, स्मार्ट फोन्स, टेलिफोन बिलांमधे वाढ करायची
मस्त चाललयं आमचं

बजेटली

काल झी न्युज वरच्या "डीएनए टेस्ट" कार्यक्रमाचा होस्ट तिहारी सुधीर याला आनंदाचे इतके भरते आले होते की विचारू नका.
त्याने अर्थसंकल्पाबद्दल इतके काही सांगितले की तो कार्यक्रम बघणारे अर्थमंत्री जेटली, पंतप्रधान मोदी आणि तमाम मंत्रीमंडळ यांना सुध्दा स्वतःच्या अर्थसंकल्पातील नव्या बाबी माहीत झाले. ते स्वतः आश्चर्यचकित होऊन एकमेकांच्या तोंडाकडे पाहत होते.

http://www.lokmat.com/storypage.php?catid=2&newsid=18748131&utm_source=f...
गुजरातमध्ये एका तरूणाने भाजपाचे खासदार शंकर वेगड यांच्या कानशिलात लगावल्याची घटना घडली आहे. एका सामूहिक विवाहाच्या कार्यक्रमा दौ-यान एका तरूणाने वेगड यांच्या कानशिलात लगावली. रविवारी ही घटना घडली.

अच्छे दिनाची सुरुवात झाली वाटते