Submitted by अक्षय. on 20 January, 2017 - 00:13
Ek sem
प्रत्येकाच्या आयुष्यात एकतरी moment
असते जी परत यावी अस नेहमी वाटतं
पण आमच्या engineerच्या आयुष्यात असते ती एक sem जी परत यावी अस नेहमी वाटतं पण ते शक्य नसत
आयुष्यात उरते ती आठवण
आणि sem मध्ये उरते ती KT
आठवण काही जात नाही
आणि KT काय सुटत नाही
काही सामान्य पोरं all clear होऊन पूढे जातात तर आमच्या सारखे असामान्य aal is well म्हणत तिथेच आसतात असामान्याचे सामान्य होण्याची स्वप्न बघत,
मग सुरू होते धडपड स्वप्न पूर्ण करण्याची
प्रयत्नाती परमेश्वर म्हणत सुरू होतो एक नवा खडतर प्रवास
आलिया भोगाशी असावे सादर आस काहीस नात बनत आमच्यात आणि Kt त....
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अक्षय सर हि कविता आहे???
अक्षय सर हि कविता आहे???
पण जे काही आहे ते मस्तच जमलंय ! ! !
असेच लिहीत रहा ! ! !
प्रयत्न कविता करण्याचाच होता.
प्रयत्न कविता करण्याचाच होता. आसो शेवटी भावना महत्त्वाच्या त्या पोचल्याकी झालं. प्रतिक्रियेसाठी धन्यवाद कावेरिजी
सॉरी तुम्हाला वाईट वाटलं असेल
सॉरी तुम्हाला वाईट वाटलं असेल तर...पण मला वाटलं चुकून कविता या विभागात पोस्ट झाली कि काय ...म्हणून मी विचारले...
प्रयत्न कविता करण्याचाच होता.
वाईट वगैरे काही नाही तुम्ही प्रतिक्रिया देता म्हणून तर कळतं आणि त्यासाठीच प्रतिक्रियेसाठी धन्यवाद कावेरिजी.
आडवी कविता
आडवी कविता
आडवी म्हणजे ??? @सस्मितजी
आडवी म्हणजे ??? @सस्मितजी
कविता अप्रतिम जमलि आहे पन
कविता अप्रतिम जमलि आहे पन फोर्मत्तिन्ग चुक्ले आहे...
च्रप्स प्रतिक्रियेसाठी
च्रप्स प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.