स्कायपे / स्कायपी

Submitted by anilchembur on 22 November, 2016 - 09:45

ते स्कायपी डाउनलोड केले आहे.

ते कसे वापरतात ? फुकट आहे की विकत ?

एक अम्रिका कंपनीचा इंटर्व्ह्यु हाये फुडच्या आठवड्यात . घरबसल्या काम देतो बोल्ताहेत -- ऑनलाइन मेडिकल कन्सल्टन्सी..

. ते कसे वापरायचे सांगा .... हेड फोन, क्यामेरा कसा लावून घ्यायचा?

स्कायपीवर सध्या कन्वरसेशन ऑप्शन डिसेबल्ड दाखवत आहे.... मदत करा.. टेस्ट कसे करायचे ? कुणी मला

gajanank106@hotmail.com वर संपर्क करुन दाखवाल का? सध्या अजुन हेड फोन , क्यामेरा लावलेला नाही. त्यामुळे ते डिसेबल दाखवत असेल का?

हेल्प हेल्प

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जामोप्या, खात्री करुन घ्या कंपनी अमेरिकेतली आहे कि नालासोपार्यातली. आणि ते स्काईप आहे पे/पी नाहि.

पुर्वि वेगळा आय्डि क्रिएट करायला लागायचा, आता हाॅटमेल आय्डि चालतो असं वाटते, नक्कि माहित नाहि. स्मार्टफोन वापरणारे असाल तर स्काईप वापरायला कठिण जाणार नाहि. गुड लक!..

स्मार्ट फोन, लॅपटॉप असेल तर बिल्ट इन कॅमेरा वगैरे असल्याने लॉगिन केले की झाले. सगळे आजी-आजोबा लोकं करतात तेव्हा तुम्हाला सहज जमावे.
वेबकॅम् लागणार असेल तर ते कसे लावायचे त्याबद्दलची माहिती उपकरणासोबत येते. http://www.wikihow.com/Set-up-a-Webcam
हेड्सेटसाठी देखील सर्च केल्यास जालावर माहिती मिळेल. ज्या कंपनीचा हेडसेट आहे त्यांच्या सपोर्ट साईटवर माहिती मिळेल.

>>जामोप्या, खात्री करुन घ्या कंपनी अमेरिकेतली आहे कि नालासोपार्यातली. आणि ते स्काईप आहे पे/पी नाहि.>> Proud दोन्हीकरता सहमत. मायबोलीवर किंवा इतर साईट्सवर समोरच्याने सांगितलेल्या सिम्प्टम्सवर सल्ला देण्यापेक्षा हे वेगळं असावं ना?

ऑनलाईन मेडेकल कन्सलटेशन साठी कंपनीबाबत जालावरच माहिती मिळवता येइल. रेड फ्लॅग म्हणजे तुम्हाला सुरवातीला पैसे गुंतवायला सांगणे.

कंपनी अमेरकेचीच आहे.

इ मेल वगैरे कन्फर्म केलाय.

थोड्याच दिवसात इंटरव्ह्यु आहे. स्काइप डाऊणलोडला आहे.

पैसे लागणार नाहीत... इट्स पार्ट टाइम जॉब आहे.