शिंपी पक्षाचं शिवलेलं घरट

Submitted by जो_एस on 19 September, 2016 - 10:42

गेल्या वर्षी प्रमाणे यावर्षीही शिंपी पक्षाने सोनटक्क्याच्या झाडात पानं शिवून घरटं केलं आहे.
रचना इतकी सुंदर आहे की पावसाचं पाणी आत जात नाही.
आतुन कापसाचं मऊ कोटिंग आहे
ते घरटं पानांमध्ये इतकं बेमालूम केलेलं असतं की पटकन कळत नाही
पुढच्या डेव्हलेपमेंटचे फोटो परत टाकीन

sh2.jpgsh3.jpgsh4.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वाह! आमच्याकडेही होतं कोरांटीच्या पानाला केलेलं घरटं, इतकं नाजुक होतं इजा पोहोचेल की काय अशी भिती वाटली म्हणून फोटोची रिस्क नाही घेतली.

मस्त

छानच! सुबक ! Happy
किती कला असते ना, पक्षी, प्राणी यांच्याकडेसुद्धा! आपल्यापेक्षा जास्तच! आणि ते सुद्धा त्याचा उपयोग करतात. अभिमानरहीत राहून. Happy

मस्त !

मस्त

धन्यवाद
ते पक्षी मला ओळखू लागले आहेत
उन्हाळ्यात त्यांच्या साठी झाडांवर पाणी नाही उडवलं तर माझ्या भोवती ओरडत उडत रहातात.

मस्तच.

ते पक्षी मला ओळखू लागले आहेत
उन्हाळ्यात त्यांच्या साठी झाडांवर पाणी नाही उडवलं तर माझ्या भोवती ओरडत उडत रहातात.>> भारीच की. Happy

Pages