Submitted by डॅफोडिल्स on 13 September, 2016 - 12:42
सान्वी ला दोन्ही चित्रे रंगवायला आवडली. सिन्धू गणेश आणि साक्षी गणेश नावंही आवडली.
बाप्पा शर्ट घालतच नाहीत मग काय करणार ? मोठ्ठा प्रश्न होता
बाप्पा बाप्पा आहे तोच सगळ्यांना मेडल्स देतो म्हणून त्याला गोल्ड मेडल्स
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काय गोडुले दिसतायत बाप्पा
काय गोडुले दिसतायत बाप्पा
मैदान, भिकबाळी ऍडिशन्स पण मस्त आहेत.
वा! काय सुंदर रंगवलेत दोन्ही
वा! काय सुंदर रंगवलेत दोन्ही बाप्पा!
शाब्बास सान्वी!
छान
छान
पर्रफेक्ट रंगवलेत.. कलर
पर्रफेक्ट रंगवलेत.. कलर कुठेही पसरला नाहीये
मस्त. मैदान, भिकबाळी ऍडिशन्स
मस्त.
मैदान, भिकबाळी ऍडिशन्स पण मस्त आहेत. >> +१
Thanks
Thanks
क्युट, क्युट.
क्युट, क्युट.
व्वा सान्वी...खुप छान
व्वा सान्वी...खुप छान रंगवलेयस बाप्पा
अरे व्वा !!! भिकबाळी पण
वा सुंदर रंगवलय.
वा सुंदर रंगवलय.
सुंदर रंगकाम बॅकग्राऊंड
सुंदर रंगकाम बॅकग्राऊंड सहीत... शाब्बास सान्वी.
सान्वी, दोन्ही बाप्पा छान
सान्वी, दोन्ही बाप्पा छान रंगवलेस. बॅकग्राउंडही छान दिसतेय. दुसर्या बाप्पाच्या कानाची आउटलाईन, भिकबाळी सुपर्ब!
मस्त. मैदान, भिकबाळी ऍडिशन्स
मस्त.
मैदान, भिकबाळी ऍडिशन्स पण मस्त आहेत. >> +१
छान! दोन्ही बाप्पा सुंदर
छान! दोन्ही बाप्पा सुंदर रंगवले आहेत.
मैदान, भिकबाळी ऍडिशन्स पण मस्त आहेत. >>>> +१
खुप सुन्दर
खुप सुन्दर
(No subject)