कुलुपबंद (प्रकाशचित्रांचा झब्बू - ४) - समाप्त!

Submitted by संयोजक on 13 September, 2016 - 21:01

घराच्या आणि संगणकाच्या खिडक्यांना, मोटारीच्या आणि उद्वाहकाच्या दाराला, सामानाच्या बॅगेला आणि गोंधळ घातल्यावर धाग्याला काय लावतात? तर, कुलूप.
अशा वेगवेगळ्या गोष्टींच्या सुरक्षेसाठी वापरल्या जाणाऱ्या साधनांची प्रकाशचित्रे इथे एकत्र करूया.

हे लक्षात ठेवा -

१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. येथे तुमच्याकडे असलेल्या विविध प्रकारच्या आणि विविध गोष्टींना लावल्या जाणाऱ्या सुरक्षा साधनांची प्रकाशचित्रे टाकायची आहेत.
३. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
४. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
६. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
7. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.

मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा: http://www.maayboli.com/node/47635

उदा:
kulup.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

20160914_112127-600x1067.jpg

Auto-lock

20160914_120518.jpg

अजय, त्यापेक्षा "या बाफवर पुरेशी चर्चा झाल्याने हा बाफ बंद करत आहोत " असं टाळ योग्य ठरलं असतं Wink Proud

.

.

Child barriers, baby safe product, bio-metric, retina locks pan chalateel na? Jaanavyachi / पadarachi killi? Maajhyakade hya paiki atta kahihi nah Sad

IMG_20160914_192822.jpg

वेगवेगळ्या गोष्टींच्या सुरक्षेसाठी वापरल्या जाणाऱ्या साधनांची प्रकाशचित्रे >>>

हे चित्र चालेल का? -

IMAG2932.jpg

डोक्याची सुरक्षितता - हेल्मेट

Pages