गणराया आगमन - 2016.

Submitted by विश्या on 7 September, 2016 - 05:06

गणपती आरास - 2016.
नैसर्गिक साधनांचा वापर करून या वर्षीचा देखावा .

कागदी पुठ्ठा असलेला एक बॉक्स घेऊन त्यावर मंदिराचा आकार कोरला ,
1.jpg
त्यानंतर नारळाच्या झाडाच्या झावळ्यांपासून त्याची चटई तयार केली
2_0.jpg
व ती कोरलेल्या बॉक्स ला बाहेरून लावली .
3.jpg4.jpg
त्याच्या वरच्या बाजूला झावळ्यांपासूनच छत बनवले आणि शो च्या झाडाचे पाने त्यावर पसरली
5.jpg6.jpg
तसेच मंदिराच्या बाजूने त्या पानांचा थर बनवला आणि त्याच्या खाली छोटीशी लाईट माळ सोडली .
7.jpg
पुठ्ठा ज्या आकारात कापला त्याच्या बॉर्डर ला एक लाईट माळ चिटकवली आणि डेकोरेशन तयार .
9.jpg
आणि बाप्पा विराजमान झाले .
10_1.jpg11.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users