कलमुही
ती अगदी सालस,समजूतदार आणि सिरिअल्स मध्ये असते नं तशी सोशिक...तीच आपली नायिका तिचं नाव प्रिया. आई लहान असतांनाच गेली. आणि हिला लहान वयात अति समजूतदार करून गेली. ती आताशा अबोल,मनात कुढणारी होत चालली. आणि अशातच तो छान दिवस आला. ती चिखलदरा येथे तिच्या फॅमेली सोबत गेटटुगेदरला गेली असताना तो दिसला. त्याचे घारे डोळे तिला बंदिस्त करून गेले. उंचापुरा, अबोल,आणि त्याचे ते गूढ डोळे.ती बघताच प्रेमात पडली आणि तो मात्र दुर्लक्ष करीत होता. आता परत आपापल्या गावी परतायची वेळ आली पण हीचं प्रेम मात्र त्याला काही समाजलं नाही की तो हे सगळं मुद्दाम करत होता हे काही तिला कळत न्हवत. आणि १-२ दिवसात दोघंही आपापल्या गावी परत येतात आणि मग परत तेच घडतं.ती कॉलेज मधून घरी जात असताना तो दिसतो. ती खुश होते त्याला आपल्या गावात बघून. मग ती रोज तेच करत बसते कॉलेज संपल की तो जातो तिथे उभी राहते त्याला बघत. आणि एक दिवस....
क्रमशः
कलमुही
Submitted by kalyanib on 18 July, 2016 - 01:34
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पुढचा भाग: आणि एक दिवस त्या
पुढचा भाग:
आणि एक दिवस त्या दोघांचे लग्न ठरते. मग त्यांना मुलं बाळं वगैरे होतात. संसार सुखाचा होतो. शेवटी दोघे म्हातारी होतात, आणि मरुन जातात.
खेळ खल्लास!
जव्हेरगंज मुलिच नाहि....कथेच
जव्हेरगंज मुलिच नाहि....कथेच नाव वाचा हो ....
चांगली सुरवात...पुढच्या
चांगली सुरवात...पुढच्या लेखनाला शुभेच्छा
हेमदिप धन्यवाद
हेमदिप धन्यवाद
खुपच शॉर्ट...
खुपच शॉर्ट...
आई लहान असतांनाच गेली>>> असं
आई लहान असतांनाच गेली>>> असं कसं ब्वॉ??
आई लहान असतांनाच गेली>>> असं
आई लहान असतांनाच गेली>>> असं कसं ब्वॉ?? >>>>

चेतन.. प्रिया चि आई लहान
चेतन.. प्रिया चि आई लहान असतांनाच गेली.....अस्स ब्वॉ......
वेल...लौकरच पुढील भाग टाकायचा
वेल...लौकरच पुढील भाग टाकायचा प्रयत्न करते
चेतन.. प्रिया चि आई लहान
चेतन.. प्रिया चि आई लहान असतांनाच गेली.....अस्स ब्वॉ...... >>>
अरे तोच तर प्रश्न आहे, आई जर लहान असताना गेली तर प्रिया????????????
मी मानिनी....प्रिया लहान
मी मानिनी....प्रिया लहान असतांना हो..... समजले का आता?
बादवे, कुठे गेली म्हणायची ती?
बादवे, कुठे गेली म्हणायची ती?
जव्हेरगंज...प्रिया ची आई तर
जव्हेरगंज...प्रिया ची आई तर देवाघरी गेली हो..... आणि प्रिया घरीच आहे .....
thod jast lihat raha...!!!
thod jast lihat raha...!!!
Abdul Hamid...माझे पहिलेच
Abdul Hamid...माझे पहिलेच लेखन कार्य आहे म्हणून जरा समजून घ्या...