त्याचे झाले काय, पुढच्या विकांताला आमचा कॉलेजग्रूप नाटक करणार आहे. महाभारतावर ! अन मी दु:शासन !
फुल्ल टू दंगा घालायचा प्लान आहे. या आधी आम्ही असे फार वर्षापूर्वी पुरूषोत्तमच्यावेळी आणि नुकतेच फिरोदिया मध्ये केले होते. यण्दा हा मान चक्क कान्सने पटकावला आहे. पण एक गोची आहे.
धिंगाणा डान्स करायला पोषक अशी झिंगाट किंवा झिंदगी सारखी गाणी आमच्या नाटकात नाहीत. म्हणून मग काहीतरी नविनच टाकून साडी फेडून अन पॅन्ट सोडून दु:शासनाच्या आवेश आणायचा प्लान बनला आहे. मात्र साडी फेडली की आतमधला परकर दिसणार. त्यामुळे नवा ब्रांडेड परकर घेणे आले. किती वेळा छोट्या छोट्या गोष्टींसाठी मायबोलीकरांना त्रास देणार. म्हणून यंदा सरळ आमच्या बेबी नंदाला विचारले. म्हणजे गर्लफ्रेंड हो. तर तिने यापेक्षा भारी आयडीया दिली. म्हणाली परकर हवाच कशाला? मी ऊडालोच. म्हणलं मग सगळ डायरेक? महभारता ऐवजी पोर्नोभारत होईल की !
मग ती उतरली, सीधी बात नो बकवास! साडी फेडायची आणि सरळ उघडे व्हायचे. नाटक तसेही महाभारत आहे. दु:शासनाला लाज वाटत नाही तर तुम्ही का लाजत आहात? कमॉन, मन साफ तन साफ तर उघडे होण्यात कसले आलेय पाप! शिवाय एक साडी फेडायची नाही, १०-१२ प्रति द्रोपद्या उभ्या करायच्या. प्रत्येकीला साडी मध्ये स्किन टाईट सुट घालायला सांगायचे साडी फेडली रे फेडली, की दुसरी द्रोपदी हजर, परत साडी फेडायला ! कृष्णाची मग गरज नाही.
ऑस्सम आहे माझी नंदीबैल !
बस्स संध्याकाळ होताच हाच डायलॉग 'रात्रीस खेळ चाले' या आमच्या व्हॉटसप ग्रूपवर चिपकवला. एकेक भूत पिशाच्च उगवू लागले आणि प्रत्येकीला ही दरिद्री आयडीया आवड्यायला लागली. हो हो करता सारेच जण त्या दिवशी घरून आंघोळ करून यायला आणि साडी फेडायला तयार झाले. ठराव पास झाला. तिकिटे लागलीच बूक झाली. आणि इथे माझ्या डोक्यात उदबत्ती पेटली..
तर अंतर आत्मा म्हणाला, भावा तो तर दु:शासन होता. तेंव्हाचा शक्तीकपुर . आपण पाप्याचे पितर. लोकांची साडी कशी फेडणार? साडीला हात घातला की लाज ही जाणारच.
पोरांना तर समोर द्रोपदीच्या स्वरूपातील डेरी मिल्क सिल्क दिसत असताना त्या आजूबाजुच्या Gem's च्या गोळ्या काही टिपणार नाहीतच. कोणाची साडी फेडली जाते तेच बघणार. साडी फेडताना इज्जतीचा पंचनामा होईल तो वेगळाच. मन शैतानाचे घर, वासना काय कुठूनही प्रवेश करते..
तर, आता ऐनवेळी फजिती होऊ नये म्हणून,
१) दहा दिवसांत साडी फेडूनही काहीच "अपघात" होणार नाही ह्याची तयारी कशी करावी?
२) यापुढेही मन साफ ठेवून साडी फेडताना काही त्रास होऊ नये ह्याबद्दल काय उपाय योजता येतील?
३.) महत्वाचे म्हणजे नाटकात, इतरांना कळायच्या आधी पहिलीची साडी कशी फेडावी अन दुसरीने समोर कसे यावे? म्हणजे कंटिन्युटी राहिल? अन कृष्ण आपला एक हात धरून उभा राहिल. पण अल्पावधीत साडीही फेडली जाईल.
माहिती सर्व गरजेची असली तरी कृपया आधी नंबर ३, बाबत सुचवा.
१० दिवस तरी दु:शासन होऊन जगायचे ठरविले आहे. दु:शासन होण्यास वय नसते.. फक्त द्रोपदी हवी असते.
थॅन्क्स इन अॅडव्हान्स,
आगाऊ धन्यवाद !
(No subject)
सत्या पॉलची साडी घ्या, हप्ते
सत्या पॉलची साडी घ्या, हप्ते फेडता फेडता अल्पावधी कुठच्या कुठे जाईल...
ओवरऑल याने माझा नवनवीन धागे
ओवरऑल याने माझा नवनवीन धागे काढायचा हुरूप वाढतोच. कमी कसा होईल?
>>>>>>
हाच प्रश्न आम्हाला आहे की तुझा हुरूप कमी कसा होईल. तूच सांगून टाक एकदाचे.
सत्या पॉलची साडी घ्या, >>> तो
सत्या पॉलची साडी घ्या, >>> तो सत्या क्या पहनेगा ?
ऋन्मेशने बाफ कधी आणि किती व
ऋन्मेशने बाफ कधी आणि किती व कसे काढावेत ह्यासाठी मी विडंबन केले नाही. त्याने काय करावे हा त्याचा प्रश्न.
पण त्याचे बाफ अनेकदा विडंबनाचे साहित्य पुरवतात. म्हणून ह्यावेळी विडंबन केले. अर्थात बनियान ब्रांडेड घ्यावा की नाही हा त्याचा प्रश्न तो बाफ काढून सोडवेलच.
-
पण उद्या चड्डी कुठल्या ब्रॅन्डच्या घ्यावी, फ्रेन्ची घ्यावी की फुल की आजकाल दोन्हीच्या मधली एक आहे, ती घ्यावी. आणि चड्डीला ओपनिंग असावी की नाही. ह्यावरही बाफ निघतील
निघोत बाफडे. आम्ही मजा घेऊ !
-
सर्वांना धन्यवाद.
किति जल्नार ... रुन्मेश्भओ
किति जल्नार ... रुन्मेश्भओ तुम्हि लिहित रहा...
जल्नेवले जल्ते रहेन्गे...
तो सत्या क्या पहनेगा ? >> वो
तो सत्या क्या पहनेगा ? >> वो पॉल पे डिपेंड करता है

नाटकं ऋन्म्याचे आहे हो. तो
नाटकं ऋन्म्याचे आहे हो. तो मध्यमवर्गिय, पाप्याचे पितर आहे. त्याला सत्या पॉल कसा परवडयाचा. शिवाय साडीचा ब्रॅन्ड नाही, परकर ब्रान्डेड घ्यायचा आहे.
बर्गे यामिनी यांची नाडीची
बर्गे यामिनी यांची नाडीची साडी मिळते, अल्पावधीत फेडण्यासाठी एकदम बेष्ट
Collapsing with laughter
Collapsing with laughter
काहीतरी गल्लत होतेय का?
काहीतरी गल्लत होतेय का? माझ्या लेखावरची विडंबने मला व्यथित करतात असा गैरसमज होतोय का? व्यथित तर मी कश्यानेही होत नाही ती गोष्ट वेगळी म्हणा, पण एखादे छानसे विडंबन माझ्या लेखावर जमले तर मला मनापासून आनंदच होतो. विडंबनकारही स्वता हे एंजॉय करत असतीलच. त्यामुळे त्यांना छानसे मटेरीयल मी पुरवू शकलो याचाही एक आनंद असतो. ओवरऑल याने माझा नवनवीन धागे काढायचा हुरूप वाढतोच. कमी कसा होईल? >>>>> That's the spirit ............
खरंच ऋन्मेष, दॅटस द स्पिरीट!
खरंच ऋन्मेष,
दॅटस द स्पिरीट!
बर्गे यामिनी यांची नाडीची
बर्गे यामिनी यांची नाडीची साडी मिळते, >>> सरगाठ का ? मग सोप्पय
ऋन्मेशने बाफ कधी आणि किती व
ऋन्मेशने बाफ कधी आणि किती व कसे काढावेत ह्यासाठी मी विडंबन केले नाही.

>>> हो मलाही याची कल्पना आहे. किंबहुना तुमच्या विडंबनामागच्या शुद्ध मनोरंजनाच्या हेतूला चुकीच्या नजरेने बघितले जाऊ नये म्हणूनच त्या प्रतिसादांना मी क्लीअर केले
साती, अरुण धन्यवाद
हाच प्रश्न आम्हाला आहे की तुझा हुरूप कमी कसा होईल. तूच सांगून टाक एकदाचे.
>>>>
लग्न लाऊन टाका माझे. संसाराच्या गाड्यात अडकवा मला. दिवसा ऑफिसचे काम, संध्याकाळी घरचे काम, मला मायबोलीवर चक्कर टाकायला वेळ मिळू नये अशी तजवीज करा...
मग बघूया त्याने काही फरक पडतोय का
लग्न झाल्यानंतर उलट दुप्पटीने
लग्न झाल्यानंतर उलट दुप्पटीने धागे निघतील.
लग्न लाऊन टाका माझे.
लग्न लाऊन टाका माझे. संसाराच्या गाड्यात अडकवा मला. दिवसा ऑफिसचे काम, संध्याकाळी घरचे काम, मला मायबोलीवर चक्कर टाकायला वेळ मिळू नये अशी तजवीज करा... >>
इतका प्रांजळ माणूस मी कधीच पाहिला नाही. लग्न लावून टाकू तुझे ! आधी लग्न ऋन्मेशचे !
चला लग्नाला मदतीचे आवाहन करण्यासाठी नविन बाफ काढायला हवा ! तुच काढतोस की मी काढू?
लग्न लावून टाकू तुझे ! आधी
लग्न लावून टाकू तुझे ! आधी लग्न ऋन्मेशचे >>>>> केदार : थंड घे. अरे त्याची गफ्रे आहे ना ......
ती शोधेल ऋन्मेश साठी बायको ..............
अरे त्याच्या गफ्रे सोबतच लग्न
अरे त्याच्या गफ्रे सोबतच लग्न ! काय तो खर्च असेल ते माबोकर विभागून घेतील.
पण मग लगेच् पुढचा बाफ असा असेल.
त्याचे काय झाले, मागच्या विकांताला आमचा कॉलेजग्रूप मधले काही लोकं घरी आले. त्यापैकी तिघांच्या घरी गुड न्युज, ते ऐकुण माझ्या घरचेही माझ्या पाठीमागे पडले. मी काय करू?
ऋ दिवा घे रे.
लग्न लाऊन टाका माझे>>>> कशाला
लग्न लाऊन टाका माझे>>>>
कशाला उगाच. आयुष्यभर एका निष्पाप मुलीच्या शिव्या ऐकून घ्याव्या लागतील. त्यापेक्षा तु धागे काढ. निदान ते इग्नोर तरी करता येतात
लग्न लावून टाकू तुझे ! आधी
लग्न लावून टाकू तुझे ! आधी लग्न ऋन्मेशचे >>>>
पुढचा बाफ प्रिन्सकथेचे दिवस असा येईल थोड्याच दिवसांत. 
या देशात सगळ्यात कठीण गोष्ट
या देशात सगळ्यात कठीण गोष्ट कुठची असेल ती आपल्या स्वताच्या गर्लफ्रेंडशी लग्न करणे.
हा खालचा माझा जुना धागा बघा,
http://www.maayboli.com/node/58748
दर चौथ्या मराठी मुलाच्या लग्नात येणार्या सर्व अडचणी माझ्या लग्नातही आ वासून उभ्या आहेत. त्यामुळे तुम्हाला जे वाटते ते तितके सोपे नाहीये.
ऋन्म्या तुझ्या लग्नात जर
ऋन्म्या तुझ्या लग्नात जर अडचणी येत असतील तर जुन्या कथांमध्ये सांगितल्याप्रमाणे तुझं लग्न पाट्याशी आणि तुझ्या ग्फ्रेचं लग्न वरवंट्याशी लावुन देऊ मग पाटा आणि वरवंट्याच लग्न लावुन देऊ , म्हणजे टेक्निकली तुझं लग्न तुझ्या ग्फ्रेशी होऊन जाईल आणि तुझ्या सगळ्या अडचणी सुटतील.

ऋन्मेश यु आर इन लक ! अनेक
ऋन्मेश यु आर इन लक ! अनेक लोकांचे पळून जाऊन लग्न लावले आहे. डोन्ट वरी. मला सांग
१. तुला खरेच गर्ल फ्रेन्ड आहे ना?
२.मुख्य म्हणजे तुला तिच्याशीच लग्न करायचे आहे का? (नसेल तर प्र्श्नच मिटला ! )
सर्व हो असेल तर आपण तुझे लग्न लावून देऊ ! येत्या ववि मध्ये. आयते जेवण अन आयतेच वर्हाडी मिळतील. दोन्ही बाजूच्या करवल्या, सासू-सासरे, दोन्ही बाजूचे मामा पण तिथे मिळतील अन आयता फोटोग्राफर पण !
आता माघार नाही ! अन हो वर्हाडी मराठीच. मायबोलीवरचेच ! चला तर लोकहो. मराठी मुलाच्या लग्नाचा प्रश्न आपण सोडवू!
श्री तुम्ही जे पाट्या
श्री तुम्ही जे पाट्या वरवंट्यांचे कनेक्शन करत चौकोनी प्रेमविवाह सांगितला तो त्या अजनबी सिनेमासारखा वाईफस्वाईप की कायसा आचरट प्रकार वाटतो (हे वाईफ वा हजबंड स्वाईप प्रत्यक्षात अस्तित्वात असते का? हा धाग्याचा विषय होऊ शकतो का?)
केदार, शाहरूखचा फ्यान आहे, भाग के शादी करनी होती तो कब का उसे भगा चुका होता. मै तो सासरेबुवाजी का आशिर्वाद लेके उसको लेके जाऊंगा...
हा धाग्याचा विषय होऊ शकतो का?
हा धाग्याचा विषय होऊ शकतो का? >>> च्यायला , तुझे पाय कुठेत बे
तुला आशिर्वाद पाहिजेत ना !
तुला आशिर्वाद पाहिजेत ना ! मग झाले तर. अॅड्रेस सांग मला. मी करतो व्यवस्था तुझ्या आशिर्वादाची !
आता वेळही कमी आहे वविला. पटपट उरकून टाकू आशिर्वादाचे काम.
अरे ओ मला सासरेबुवांचे
अरे ओ मला सासरेबुवांचे आशिर्वाद हवे आहेत, जे पुण्यवचन कन्यादान ईत्यादी अधिकार राखून आहेत.
तुम्ही माबोकर / वविकर माझ्या गर्लफ्रेंडला दत्तक घेणार असाल तर मग तिला विचारून बघतो.
अवांतर - हे ववि ववि सारखे चालूय, तिथे लग्नं जुळायची परंपरा आहे का?
नाही. मूर्हूत चांगला आहे,
नाही. मूर्हूत चांगला आहे, फुकटात सर्व होईल म्हणून म्हणले.
तू लग्न करणार असशील तर लोकं दत्तक घेतील सुद्धा.
एकूणात केदार आता काही ऋन्मेष
एकूणात केदार आता काही ऋन्मेष चं लग्न लावल्याशिवाय स्वस्थ बसायचा नाही
अवांतर - हे ववि ववि सारखे
अवांतर - हे ववि ववि सारखे चालूय, तिथे लग्नं जुळायची परंपरा आहे का? >> अख्ख्या मायबोलीवर लग्न जुळायची परंपरा आहे . ववि कसे अपवाद असतील ?
Pages