Submitted by रेनी on 2 July, 2016 - 15:15
पावसाने
वाऱ्याने
प्रहाराने
विजेने
अन्यायाने
द्वेषाने
रागाने
विचाराने
नाही तुटलो
पण एक फुल पडले आणि बिखरलो
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वा! शेवटच्या ओळीच्या दोन करा
वा! शेवटच्या ओळीच्या दोन करा ना. ...आणि बिखरलो असं लिहिलं तर पंच अजून जोरदार होईल. म्हणजे आपली अल्प-स्वल्प समजूत हं.
छान आहे
छान आहे
जोरदार!!
जोरदार!!