पावसाळ्यातील आठवणी??

Submitted by अस्मि_ता on 22 June, 2016 - 04:49

मायबोलीकरांनो ,
पाऊस हा सगळ्यांच्या आवडीचा विषय. ह्या पावसाळ्यात एकीकडे अनेक सहली, गेट टुगेदर होत असतात तर दुसरीकडे प्रेमी युगुल चोरून चोरून भेटत असतात. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात पावसाळ्यातले आवर्जून आठवावेत असे काही प्रसंग असतील तर जरूर share करा आणि ह्या पावसाळ्यात जुन्या आठवणींनी चिंब भिजा..

विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी पुण्याला खूप मिस करतेय. स्पेशली पावसाळा. मस्त पाऊस , बाल्कनी मध्ये बसून पावसाबरोबर चहा आणि कांदा भजी. नाहीतर, भर पावसात चिंचवड, निगडी, तळेगाव असा ड्राइव्ह. कधी कधी पिरंगुट किंवा युनिव्हर्सिटी साईड. भन्नाट!!!
टिप : आत्ता मी मुंबईत आहे आणि ऑफिस मध्ये बसून फक्त पावसाचा आवाज ऐकतेय!!!

मला एक समाजात नाही तेजस्मी ने एकाच विषयावर दोन धागे का सुरू केलेत.
कसा मेला ससा ? >> डॉली अगं आमच्या सशाने पहिल्या मजल्यावरून उडी मारली आणि खाली पडून मेळा बिचारा. नंतर त्याला आमच्या गार्डन मध्ये पुरण्यात आले. त्याच्यावर लावलेले झाड मस्त वाढलाय

मी पुण्याला खूप मिस करतेय. स्पेशली पावसाळा. मस्त पाऊस , बाल्कनी मध्ये बसून पावसाबरोबर चहा आणि कांदा भजी. नाहीतर, भर पावसात चिंचवड, निगडी, तळेगाव असा ड्राइव्ह. कधी कधी पिरंगुट किंवा युनिव्हर्सिटी साईड. भन्नाट!!!
>>>
+१११११११११११११११११११११११११