"शिवनेरी गडावर श्रीभवानी सिवाई, तीस नवस जिजाऊने केला. जे आपल्याला पुत्र झाला तर तुझे नाव ठेवीन"
...... आणि भिमाशंकराच्या जटात आणि नाणेघाटाच्या ओठात वसलेल्या किल्ले शिवनेरी वर उषःकाल झाला, शिवरायाचा जन्म झाला.पुत्र जिजाऊसाहेबांना झाला, पुत्र शहाजीराजांना झाला, पुत्र सह्याद्रिला झाला, पुत्र महाराष्ट्राला झाला, पुत्र भारतवर्षाला झाला. शिवनेरीवर शिवबाचा पाळणा आंदळू लागला. महाराष्ट्राची भाग्यभवानी जिजाऊसाहेबांच्या मुखातून अंगाई गीत गाऊ लागलीबाल शिवाजीला हिंदवी स्वराज्याचे बाळकडू देताना वीरमाता जिजाऊ
शिवरायांचे आज्ञापत्र
शिवनेरी सात दरवाज्याच्या मार्गाने: यामार्गे गडावर पोहचण्यास दिड ते दोन तास लागतात.महादरवाजा
गणेश दरवाजा
पिराचा दरवाजा
हत्ती दरवाजा
शिवाई देवी दरवाजा
मेणा दरवाजा
कुलुप दरवाजा
गंगा जमुना टाके
अंबरखाना
बदामी टाके
शिवजन्मस्थान
शिवनेरी साखळदंडाच्या मार्गानेसाखळदंडाची वाट: या वाटेने गडावर यायचे झाले तर जुन्नर शहरापासून शिवपुतळ्याशी यावे. डाव्या बाजूस जाणाऱ्या रस्त्याने १ किमी गेल्यावर उजव्या कडेला एक मंदिर लागते. मंदिरासमोरून जाणारी मळलेली पायवाट थेट शिवनेरी किल्ल्याचा एक कातळभिंतीपाशी घेऊन जाते. भिंतीला लावलेल्या साखळीच्या व कातळाए खोदलेल्या पायऱ्यांच्या सहाय्याने गडावर पोहचता येते. हि वाट अवघड असून गडावर पोहोचण्यास अर्धा ते पाऊण तास लागतो.
योगेश, अप्र
योगेश,
अप्रतिम !!!!!!!
सर्व फोटो आवडले......
सगळे फोटो
सगळे फोटो आवडले खूप.
सरसेनपती/आ
सरसेनपती/आयटी, मनापासुन धन्यवाद!
योगेशजी
योगेशजी अगदीच मस्त ईतिहास जिवंत केलात तुम्ही !
अजुन येऊ द्यात .!
पाय
पाय शिवशिवायला लागले राव!!!!!!!
जबर्दस्त!!!!
सगळेच निवांत झाले की कित्ती मज्जा येइल ना.....
योगेश,
योगेश, नकळत हात जोडले गेले बघ! महाराजांबद्दल खुप काही वाचलय पण त्यांचं जन्मस्थान कधीही पहिलं नव्ह्तं.
मनपुर्वक धन्यवाद!!
पाय
पाय शिवशिवायला लागले राव!!!!!!! >>> अग्दी अग्दी... चला राव...
अतिशय
अतिशय सुरेख!
क्रान्ति
मुक्त तरीही बंधनात मी
फुलाफुलाच्या स्पंदनात मी
http://www.agnisakha.blogspot.com/
Fantastic !!!! I like it
Fantastic !!!! I like it
धन्स !!
धन्स !! प्रकाशचित्रासहित माहिती बद्दल !
Simply Great
Simply Great
छान माहितीपूर्ण 'प्रचि'ती
छान माहितीपूर्ण 'प्रचि'ती दिली आहे!
छान , योगेश... मी सर्व प्रथम
छान , योगेश...
मी सर्व प्रथम "किल्ले शिवनेरी" साखळदंड्या ने च चढुन गेलो होतो.
...खुप छान...
...खुप छान...
परत एकदा शिवनेरी दर्शन.
परत एकदा शिवनेरी दर्शन.
मस्त!
मस्त!
प्रत्येक मराठी माणसाच्या
प्रत्येक मराठी माणसाच्या मनावर राजांचे नाव कोरले गेलेले असते. ती भवानी प्र्त्येक जीवाला या महाराष्ट्रात जन्माला जाण्यापूर्वी तिच्या त्या मर्द लेकाचा इतिहास ऐकवते. त्याचा प्रभाव इतका की नुसत्या नावानेच स्फुरण येते. पण काही नामर्द लोक त्या मर्दाच्या जन्मस्थानावर आपले नाव लिहीण्याचा करंटेपणा करतात. आता त्या मूर्खांना कोण सांगणार की नाव कृतीने मीळते, भिंतीवर लिहून नव्हे.
बाकी प्रचि छान आहेत योगेश.
मस्त!!!!!!!!!!!!!!!
मस्त!!!!!!!!!!!!!!!
सर्वांचे मनापासुन आभार!
सर्वांचे मनापासुन आभार!
Simply Gr8 !
Simply Gr8 !
खूप छान फोटोज. गेल्या वर्षी
खूप छान फोटोज. गेल्या वर्षी शिवनेरीवर गेलो होतो तेव्हा यातील काही जागा गुढगेदुखीमुळे पहायच्या राहून गेल्या होत्या. त्या दिसल्या त्यामुळे आणि त्यावेळी पाहिलेल्या जागांच्या दर्शनाने पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला.
खुप मस्त अहेत......
खुप मस्त अहेत......
चांगले आहेत फोटो
चांगले आहेत फोटो
खुप छान मस्तच...........
खुप छान मस्तच...........