Submitted by चंबू on 2 May, 2016 - 00:04
परदेशात वाढणार्या मुलांना मराठी वाचनाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने इथे (ऑस्ट्रेलिया) एक छोटे वाचनालय चालवतो. सर्व पालक आलटून पालटून त्याची जबाबदारी स्विकारतो. पुस्तकांची संख्यापण हळू हळू वाढतेय आणि त्याच बरोबर मुलांचीही. त्यासाठी आम्ही Library management software च्या शोधात आहोत. हा सर्व उपक्रम वर्गणीतून वा पदरमोड करून असल्याने शक्यतो freeware शोधतोय..
याबाबत कुणाला माहिती असल्यास कृपया सांगावे.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
.
.
असं सॉफ्टवेअर मला काही माहित
असं सॉफ्टवेअर मला काही माहित नाही पण धागा वर रहावा योग्य त्या माणसांच्या नजरेस पडावा म्हणून
माझ्यातर्फे शुभेच्छा
चंबु, freeware च्या ऐवजी
चंबु,
freeware च्या ऐवजी opensource चालणार असेल तर, हे बघा:
https://koha-community.org/
http://www.koha.org/
पुर्णपणे मुक्तस्त्रोत आहे. पर्यायी सशुल्क सपोर्टही आहे.
त्यात ईबुक ची ही सोय असेलच. तरी, फक्त ईबुकसाठी वेगळे हवे असेल तर हे बघा:
https://calibre-ebook.com/
प्रोफेशनल हवं असेल तर हे बघा.
प्रोफेशनल हवं असेल तर हे बघा. उत्तम आहे.
http://www.slimkm.com/index.php
चैत्रगंधा, प्रोफेशनल हव असेल
चैत्रगंधा,
प्रोफेशनल हव असेल तर म्हणजे?
ओपनसोर्स कंपन्या / सॉफ्टवेअर्स प्रोफेशनल नसतात का?
चंबू, ईथे भेट द्या: Librarika
चंबू, ईथे भेट द्या: Librarika
Slim हे opensource नाही
Slim हे opensource नाही त्यामुळे support साठी तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यापेक्षा koha हा Option केव्हाही चांगला. तुम्हाला support पण चांगला मिळेल. यासाठी DELNET च्या संगीता कौल ना contact करू शकता. DELNET च्या site वर contact details असतील.
अरे धन्यवाद मित्रांनो...एक एक
अरे धन्यवाद मित्रांनो...एक एक साईट बघतो लवकरच..!
slim हे licensed software
slim हे licensed software आहे. पण त्यामुळे सपोर्टला प्रॉब्लेम कसा काय येतो ते कळाले नाही.
लायसन्स वापरायचे का ओपनसोर्स हे तुम्ही ठरवा.
कोहा साठी +१
कोहा साठी +१
Slim पुण्यातले असल्यामुळे
Slim पुण्यातले असल्यामुळे पुण्याबाहेर support द्यायला प्रोब्लेम येऊ शकतो जितका opensource ला येत नाही.
आम्ही सिंगापुरमधे आमच्या
आम्ही सिंगापुरमधे आमच्या लायब्ररीसाठी एक सॉफ्टवेयर तयार केले आहे. नारायण नेर ह्यांनी ते आम्हाला दरमहा १० $ मधे दिले आहे. खूप सही आहे ते सॉफ्टवेयर. जरा तुम्हाला त्यांची मासिक फी देता येत असेल तर त्यांना विचारुन बघता येईल.
Librarika बघितले, बर्यापैकी
Librarika बघितले, बर्यापैकी सोपे वाटले.
कोहा कसे डाउनलोड करायचे, इन्स्टॉल करायचे ते नाही समजले..
हर्ट.. इतर पालकांशी नेर यांच्या सॉफ्टवेयर बद्दल बोलतो..