कमी रक्तदाबावर उपाय

Submitted by arjun1988 on 20 April, 2016 - 16:11

मला खुप वर्षांपासून सायनसचा त्रास आहे. मला त्यावर आमच्या ओळखींच्यानी कपालभातीं, प्राणायाम करण्यास सांगितले. माझा सायनसचा त्रास खुपच कमी झाला, पण त्यामूळे मला कमी रक्तदाबचा त्रास सुरु झाला आहे. कपालभातीं, प्राणायाम न थांबवता रक्तदाब नियमित कसा राहील ?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पहिल्यांदा डॉक्टरना विचारा.हाय ब्लड्प्रेशर असणार्‍यांना कपालभाती प्राणायाम करायला सांगत नाहीत एवढे नक्की.

कपाल्भाती करणे म्हणजे उछ्वास जोराजोरात बाहेर टाकणे. श्वास आपण घेण्याची गरज नाही, ती क्रिया आपोआप घडतच असते. सुरवातीला एका मिनीटात किमान साठ वेळा ही क्रिया जमली पाहिजे. सरावाने हा वेग दुप्पट व्हावयास हवा.
पोट जोराजोरात आतबाहेर करणे म्हणजे अग्निसार करणे होय. हा शुद्धिक्रियेचाच एक प्रकार आहे. गुढघ्यात किंचित वाक देवून , दोन्ही हात , गुढग्यावर ठेवून उभे रहावे. घेतलेला श्वास , पुर्णपणे बाहेर टाकून, पोट रिकामे असतांना, आत बाहेर करावे. श्वास जितका वेळ आतमध्ये घेतला जाणार नाही , तेव्हढ्या वेळात जितके शक्य होईल, तितक्या वेळा पोट आत बाहेर जलद गतीने करणे.

देवकी,
उच्च रक्त दाब असल्यास कपालभाती प्राणायाम करायला सांगतात. मला कमी रक्तदाबाचा त्रास होत आहे. आणि मला शंका आहे कि, तो त्रास कपालभाती प्राणायामामूळे होत आहे. तर कमी रक्तदाबावर उपाय हवा आहे.

देवकी,
उच्च रक्त दाब असल्यास कपालभाती प्राणायाम करायला सांगतात. मला कमी रक्तदाबाचा त्रास होत आहे. आणि मला शंका आहे कि, तो त्रास कपालभाती प्राणायामामूळे होत आहे. तर कमी रक्तदाबावर उपाय हवा आहे.

उच्च रक्त दाब असल्यास कपालभाती प्राणायाम करायला सांगतात. >>>>> माझ्या माहितीनुसार कपालभाती ऐवजी अनुलोम-विलोम करायला सांगतात.
उपायांचे म्हणाल तर आधी म्हटल्याप्रमाणे डॉक्टरना विचारा.

Is Kapalbhati Safe For People With Blood Pressure?

To answer the question is kapalbhati safe for blood pressure patients it is first important to understand what this breathing technique involves. The kapalbhati pranayama involves inhalations through both the nostrils and fast forceful exhalations involving the abdominal muscle contractions. Kapalbhati increases the blood flow to the heart but because it is practiced with jerked breathing, it could also increase the blood pressure. After studying this relation between kapalbhati and blood pressure, it is safe to say that kapalbhati should not be practiced by those who suffer from high blood pressure problems. Many studies and research have shown the negative effects of kapalbhati and hypertension on a person’s health. Practicing kapalbhati can be extremely powerful or dangerous for a person suffering from hypertension especially in cases where the person isn’t on any other medications or drugs. For patients who are on medication, the effects of kapalbhati may not be as grave. Since the breathing techniques in kapalbhati can increase the blood flow to the vagus nerve and the surrounding blood vessels, it is strongly contraindicated for patients of hypertension. These patients can follow other yoga techniques like ujjayi pranayama, bhastrika pranayama or nadi shodhana which are milder as compared to kapalbhati. However it is necessary to consult your doctor, if considering to practice Kapalbhati if suffering from blood pressure problems.

नेटवरून साभार.

arjun1988 | 22 April, 2016 - 22:38 नवीन

देवकी,
उच्च रक्त दाब असल्यास कपालभाती प्राणायाम करायला सांगतात. मला कमी रक्तदाबाचा त्रास होत आहे. आणि मला शंका आहे कि, तो त्रास कपालभाती प्राणायामामूळे होत आहे. तर कमी रक्तदाबावर उपाय हवा आहे.

<<

ओ साहेब. ते कपालभाती बंद करा की. तुमच्यासारख्या जेंटलमन लोकान्ला असली शिंपल गोष्ट स्मजत नाय का?