बाल्कनीला छत

Submitted by पीनी on 5 March, 2014 - 07:02

मला बाल्कनीला छत करायचे आहे. फ्लॅट शेवटच्या मजल्यावर आहे.
मिळालेली महिती -
१. पत्रा - पावसाळ्यात तसेच खूप वार्‍यामुळे आवाज होतो. काही काळाने गंजतो.
२. फायबर - आवाज कमी पण कमी टिकतो. मेंटेनन्स लागतो.
यात फिक्सड आणि रिक्ट्राक्टेबल (काढता येतील असे) टाईप आहेत.
कोणी सुचवू शकतील का अजून पर्याय? खर्च किती येईल?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्या बाल्कनीला आम्ही पत्र्याच छत करून घेतल (३ वर्ष्या पूर्वी). बिल्डिंग २० वर्ष जुनी आहे. छता वर आम्ही waterproofing केल पण पावसाळ्यात छता वरून पाणी येतंच, त्या साठी काय कराव.

Pages