Submitted by राजेश्वर on 2 April, 2016 - 06:41
आपण जे वाचतो त्याचा परीणाम आपल्या आचरणात / कृतित येतोच. म्हणुन चांगल्या गोष्टी, घटना साठी हा धागा.
आपण ऐकलेल्या, केलेल्या किंवा पाहिलेल्या चांगल्या घटना, गोष्टी आपण येथे लिहाव्यात ही अपेक्षा आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खरच अवघड होत माझ्यासाठी, मी
खरच अवघड होत माझ्यासाठी, मी आज काय चांगले केले याचा विचार करायला.
मग एक एक आठवायला लागले.
दोन दिवसापुर्वी मी मित्रासोबत बसुन एक कठीण निर्णय घेतला होता. किमान चालु एक वर्ष तरी खरे बोलायचे आणी आतापर्यंत तरी मी निर्णयास अनुसरुन आहे.
Swara@1 यांचे अभिनंदन
Swara@1 यांचे अभिनंदन
चांगला धागा. पण मला वाटते
चांगला धागा.
पण मला वाटते सकारात्मक बातम्या / घटनांसाठी आधीच एक धागा आहे.
काल बस स्टॉपवर १ तास वाट
काल बस स्टॉपवर १ तास वाट पाहुन ही बस नाही आली.मग डायरेक्ट रीक्षा करण्याचा निर्णय घेतला.सोबत एक आजीही बराच वेळ ताटकळत उभ्या होत्या.त्यांना ही सोबत घेतल.विचार केला,,तिकीटाचे पैसे घेऊ फक्त. एन वेळेला वाटल २० रु काय असा फरक पडणार.पैसे नाही घेतले.बरं वाटल
काल एकाने जिम मधून बाहेर येऊन
काल एकाने जिम मधून बाहेर येऊन गाडी काढताना उरलेली बिस्किट आणि खाऊ ची पिशवी थेट फुटपाथ वर भिरकावली.मी आजूबाजूला कचर्याचा डबा शोधत होते तो मिळाला नाही.शेवटी बाईकवाल्या मुलाला जाऊन 'अरे बॅग तू टाकली आहेस ना, ती प्लिज घरी जाऊन कचर्यात टाकशील का' म्हटले.त्याने काही न बोलता पिशवी उचलून बाईक ला लावून गेला(पुढे चौकात फेकली असेलच :)) गडी माझ्या उंचीच्या ६-७ इंच उंच आणि जिम केल्याचे पुरावे अंगावर बाळगून होता
अनु, भारीच... अंकु, लई
अनु, भारीच...
अंकु, लई ब्येस...
राजेश्वर, निर्णय घेतलाय, पण अंमलात आणणे महा अवघड आहे, तरीही प्रयत्न जरुर करा.
राजेश्वर, असा एक धागा आधीच
राजेश्वर, असा एक धागा आधीच अस्तित्वात आहे.
http://www.maayboli.com/node/40466
मस्त अंकु >> आवडले,
मस्त अंकु
>> आवडले, माझ्याकडुन पैसे सहसा सुटत नाही.
अनु, भारीच...
लिंबु भाउ.
नक्कीच प्रयत्न तोच राहणार आहे.
सर्वांना शुभेच्छा
महेशजी
चांगलेच आहे. चांगले धागे अधिकाधिक झाले तर
मस्त अंकु >> आवडले,
मस्त अंकु
>> आवडले, माझ्याकडुन पैसे सहसा सुटत नाही. अरेरे>>>>>>>>>>. खरे बोलण्याची नक्कीच सुरुवात झाली म्हणायची
(No subject)