रंगीत Pyrite, Magnetite, Dimond... मिनरल्स!!!

Submitted by sas on 6 September, 2009 - 11:28

काल ईथल्या म्यु़जीयम ला भेट दिली. लांबुन दगडांच कलेक्शन दिसणार्‍या विभागात काय जायच अस म्हणुन मी २-३ वेळा हा विभाग पहाण्याच टाळल पण एक १२-१३ वर्षांची मुलगी जेव्हा तीच्या लहान बहिणीला (जी म्युजीयम मधल्या प्राण्यांकडे बघण्यात गुंग होती) "कम हियर, कम हियर ईट्स शायनिंग" म्हणुन बोलावु लागली तेव्हा मी हि तीथे काय इतक चमकतय म्हणुन बघायला गेले आणी मी खरच थक्क झाले... लांबुन दगड वाटणारे हे तुकडे चकाकत होते, इतके चकाकणारे आकर्षक हिरवे, निळे, गुलाबि, जांभळे दगड मी आजवर पाहिले नव्हते... माहिती फलक वाचल्यावर कळाल हे दगड मिनरल्स आहेत Happy

Pyrite : FeS2
DSC00123 - Copy.JPG

Magnite: Fe3O4
DSC00126 - Copy.JPGDSC00161 - Copy.JPG

Herkimer Dimond Quartz: SiO2
DSC00157 - Copy.JPGDSC00134 - Copy.JPGDSC00145 - Copy.JPGDSC00150 - Copy.JPGDSC00151.JPGDSC00160.JPG

गुलमोहर: 

सर्व फोटो अगदी छान (मी कामाच्या क्षेत्रात या तिघांशी कधी तरी संबंध येतोच).

मला तिसरा जास्त आवडला.

अश्विनी, नाशिकजवळ सिन्नर MIDC मधे गारगोटी नावाचे संग्रहालय आहे. गारगोटीच्या मालकांनी स्वत: जमवलेला/काही भेट मिळालेला संग्रह आहे तिथे. अप्रतीम संग्रह आहे. एकदा तरी अवश्य बघावा. तिथे आता त्यांनी विक्री पण सुरु केली आहे. दागिने, शोभेच्या वस्तू मिळतात.

हो हो सिंडे, तोच बघितला मी Happy पहिल्यांदा मला वाटलं ores काय बघायचे पण निसर्गाने तिथेही सौंदर्य उधळलंय. मी बघितल्या होत्या विक्रीला ठेवलेल्या वस्तू.

हो गं मामी Happy

बरोबर, हे फोटो पाहिल्यावर लगेच गारगोटीच संग्रहालय पाहिल होत एकदा त्याची आठवन झाली.
छान आहेत फोटो. Happy