'आनंदवनभुवन' - (वयोगट ८ - १४) - विषय पहिला - छंद माझा वेगळा - चैतन्य

Submitted by हर्पेन on 1 March, 2016 - 07:17

हा एक मल्लखांबाच्या सांघीक प्रात्यक्षिकांच्या वेळेस काढलेला फोटो

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा! मी पण कधीकाळी रोप मल्लखांब करत होते त्यामुळे हा छंद जवळचा आहे! १ल्या बक्षिसाबद्दल अभिनंदन Happy अशीच अनेक बक्षीसं मिळवत रहा!

वा! मस्तच रे चैतू! छान लिहिलयस!

खूप मोठा हो आणि भरपूर बक्षिसं मिळवत रहा.

c_chaitany.jpg

Pages