एक पुस्तक शोधत आहे

Submitted by प्रज्ञासा on 11 December, 2015 - 04:28

मी कैक दिवसांपासून एक पुस्तक शोधते आहे.

मला पुस्तकाचे नाव आणि लेखकाचे नाव माहित नाही.

मराठी बाल्भारतीमधे एक धडा होता. तो एका पुस्तकातला काही छोटा भाग होता. आशय खालीप्रमाणे -

एक मुलगी असते. ती कोणा जहागिरदारांकडे रहात आहे. त्या जहागिरदारांना दोन मुलगे आहेत. त्यातील एकाचं नाव विसू आहे.

हुप्पे घरात घुसून हैराण करतात म्हणून विसू बंदूक घेऊन मारायला धावतो.ती मुलगी मधे हात घाल्ते आणि तिचे हात रक्तबंबाळ होतात.

बहुधा ती एक बाल्विधवा आहे. विसू शिक्षण घेउन परत येइल आणि बहुधा ती प्रेमकथा असेल. ( माझा अंदाज)

प्लिज मला मदत करा.

thanks Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

yes shitu

मस्त धागा आहे. मला पण अशी दोन पुस्तक शोधायची आहेत. पैकी एक बालकथा आहे. त्यात एक बाहुली असते आणि ती हरवते. मग कोणाला तरी भेटते. मग ते दोघे सर्कसच्या जवळ जातात. इतकच आठवतय.

आणि दुसरा अनुवादाचा एक भाग वाचला होता. फ्रान्समध्ये बालपण गेलेल्या मुलाच्या आठवणी होत्या. प्रोेव्हेन्स, समरहाउस़, अस उत्तम वर्णन होत. कुणाला माहीती असेल तर नक्की सांगा.

शितू Out Of Print!

डेक्कनला बूकगंगामधे पण पाहिलं नाही मिळाली.

मृणाल कोण?