Submitted by प्रज्ञासा on 11 December, 2015 - 04:28
मी कैक दिवसांपासून एक पुस्तक शोधते आहे.
मला पुस्तकाचे नाव आणि लेखकाचे नाव माहित नाही.
मराठी बाल्भारतीमधे एक धडा होता. तो एका पुस्तकातला काही छोटा भाग होता. आशय खालीप्रमाणे -
एक मुलगी असते. ती कोणा जहागिरदारांकडे रहात आहे. त्या जहागिरदारांना दोन मुलगे आहेत. त्यातील एकाचं नाव विसू आहे.
हुप्पे घरात घुसून हैराण करतात म्हणून विसू बंदूक घेऊन मारायला धावतो.ती मुलगी मधे हात घाल्ते आणि तिचे हात रक्तबंबाळ होतात.
बहुधा ती एक बाल्विधवा आहे. विसू शिक्षण घेउन परत येइल आणि बहुधा ती प्रेमकथा असेल. ( माझा अंदाज)
प्लिज मला मदत करा.
thanks
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
.
.
ह्म्म..हा एक धडा होता..
ह्म्म..हा एक धडा होता.. कितवीत होता पण ??? आता आठ्वत नाहीये.शोधते मी पण.
"शितू" नावाची कादंबरी आहे ही
"शितू" नावाची कादंबरी आहे ही - कै. गो नि दांडेकर
बहुतेक मौज प्रकाशन
शितू.. सापडत नाहीये
शितू..
सापडत नाहीये
yes shitu
yes shitu
ho confirm shitu
ho confirm shitu
सापडत नाहीये>>> इथे पहा
सापडत नाहीये>>>
इथे पहा
शितूच गं शितूच
शितूच गं शितूच
http://www.bookganga.com/eBoo
http://www.bookganga.com/eBooks/Books/details/4813760574141711423?BookNa...
मृणालला मेसेज कर. ती आहे
मृणालला मेसेज कर. ती आहे फेबु वर...तिच्या आजोबांचे पुस्तक आहे ते.
मस्त धागा आहे. मला पण अशी दोन
मस्त धागा आहे. मला पण अशी दोन पुस्तक शोधायची आहेत. पैकी एक बालकथा आहे. त्यात एक बाहुली असते आणि ती हरवते. मग कोणाला तरी भेटते. मग ते दोघे सर्कसच्या जवळ जातात. इतकच आठवतय.
आणि दुसरा अनुवादाचा एक भाग वाचला होता. फ्रान्समध्ये बालपण गेलेल्या मुलाच्या आठवणी होत्या. प्रोेव्हेन्स, समरहाउस़, अस उत्तम वर्णन होत. कुणाला माहीती असेल तर नक्की सांगा.
शितू' मस्त होता तो धडा@
शितू' मस्त होता तो धडा@
शितू आहे का ? गो.नी. दांची
शितू आहे का ? गो.नी. दांची आहे कादंबरी हे नक्की.
शितू बरोबर आहे
शितू बरोबर आहे
शितू Out Of Print! डेक्कनला
शितू Out Of Print!
डेक्कनला बूकगंगामधे पण पाहिलं नाही मिळाली.
मृणाल कोण?
फ्रेंच मुलगी - anne frank
फ्रेंच मुलगी - anne frank नाही - ती जू होती
http://www.rasik.com/cgi_bin/
http://www.rasik.com/cgi_bin/display_book.cgi?bookId=b85419&lang=marathi
ithe paha,milel../