खोपा ३ : शिंपी पक्ष्याचं घरट

Submitted by जो_एस on 28 October, 2015 - 12:17

मझ्या सोनटक्क्याच्या झाडांमधे शिंपी पक्ष्यानी एक घरट केलं.
इतकं बेमालूम केलं होतं की किती दिवस कळलच नाही. रोज तिथे शिंपी पक्षी ये जा करताना दिसायचा पण कळायचं नाही. बरच निरीक्षण केल्यावर कळलं.

sh10.JPGsh20.JPGsh25.JPG

घरटं करताना कापूस घेऊन आलेला
sh27.jpgsh28.jpgsh30.JPG

घरट्यातून बाहेर पडत असलेला
sh33.jpgsh34.jpg

घरट्याची शिवण
sh40.JPGsh50.JPGsh60.JPG

घरट्याची ठेवण अशी असल्यामुळे आतले डिटेल्स मिळाले नाहीत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नावाचा शिंपी आहे तो.. पिल्लांची पूर्ण वाढ झाल्यावरच ती बाहेर पडतील आणि त्यापुर्वी ते पान पिकणार नाही. त्याचे जजमेंट अचूक असते याबाबतीत.

मस्त आहेत फोटो

आमच्याकडे ढिगाने आहेत हे पक्षी. मी शक्य तितके लक्ष ठेऊन आहे तरीही अजुन एकाचेही घरटे दिसलेले नाही. कसे लपवतात देव जाणे. कसली अद्भुत कला आहे या पक्षयांमध्ये

खुपच न्यारे घरटॅ ....निसर्गाने सगळीकडे उखाणॅ टाकलेत जे सोडवायला एक आयुष्य अपुर आहे .

खुप भारीये सगळेच फोटो..
सोनटक्य्याच्या झाडात घरटे, How romantic!!
मागे आमच्या कडे पण औदुंबराची पाने टाचुन खुप छान घरट केलेलं शिंपी पक्षाने..:)

सुं द र