ज्युनिअर चित्रकार - माझा आवडता पक्षी/प्राणी - मिहिका

Submitted by प्राची on 25 September, 2015 - 06:18

ज्युनिअर चित्रकार उपक्रमाची घोषणा झाल्यापासूनच यांत भाग घ्यायचे नक्की केले होते. पण नेमकी दुष्ट परीक्षा सुरू होती.
पण काल परीक्षा संपताच लगेचच कागद आणि रंग काढले कपाटातून आणि हे चित्र काढले. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users