बाप्पा इन टॉप गिअर - मल्हार- ४ वर्ष

Submitted by मित on 18 September, 2015 - 03:19

क्रेयॉन्स आणि रंगीत पेन्सील वापरून रंगवलं आहे. कुठे कोणता रंग द्यायचा ह्याबाबत माझ्याशी सल्ला मसलत केली. उंदीर मामा ला काळा रंग दे असं सांगितल्यावर " जेरी माउस ब्लॅक नसतो ब्राउन असतो" असं मलाच वेड्यात काढलं गेलं !

IMG-20150918-WA0022.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सही Happy

जेरी माउस ब्लॅक नसतो ब्राउन असतो >> Happy
छान रंगवलय अगदी! इकडे तिकडे नाही गेलेत रंगं. अगदी लहान झाडाची ढोली आणि स्कूटरचा कानाच्या खालचा भागही किंवा अलंकारही.

मस्तं रंगवलंय.. ही कॅटेगिरी माझी खूप फेव झालीये..प्रत्येक चिमुकल्यांच्या डोक्यात किती किती कल्पना, विचार येत असतात, ते अनुभवयाला मिळत असतं ना ,म्हणून!!! Happy