जाता सातार्‍याला - मेणवली, धोम, वाई परिसर

Submitted by जिप्सी on 30 August, 2015 - 11:16

जाता सातार्‍याला....

१. जाता सातार्‍याला . . . . .
२. "कास"ची फुलं "झक्कास"
३.रौद्र सौंदर्य - ठोसेघर धबधबा
४. "Mesmerizing" महाबळेश्वर

प्रचि ०१
वाई येथील प्रसिद्ध ढोल्या गणपती मंदिर

प्रचि ०२
वाईहुन मेणवलीकडे जाताना

प्रचि ०३
मेणवली येथील नानासाहेब फडणवीसांचा वाडा

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७
वाड्यासमोरचा गणपती

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११
कृष्णा नदीच्या काठावर मेणवली येथे बांधलेला घाट. (स्वदेस, सिंघम, बोल बच्चन सिनेमा आठवला का?)

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५
कृष्णा माई

प्रचि १६

प्रचि १७
मेणवली घाटाचे विहंगावलोकन. युट्युबवर एकाने प्रदर्शित केलेला सुंदर व्हिडियो
Menavali Ghat Video By Impressive Creation Wai

प्रचि १८
मेणवलीतुन दिसणारा "पांडवगड"

प्रचि १९

प्रचि २०
धोम गावातील अतिशय सुंदर, प्राचिन असे श्री नृसिंहाचे मंदिर.
मंदिरात दगडी कमळाच्या मधोमध असलेल्या कासवाच्या पाठीवर नंदी विराजमान आहेत. इतकी सुंदर कलाकृती मी आजवर पाहिली नाही. पण मंदिरात प्रचंड गर्दी असल्याने फोटो नीटसे काढता आले नाही (कसलासा धार्मिक कार्यक्रम चालु होता).
प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९

प्रचि ३०
एकाच खांबावर असलेले (चारही बाजुला चार आणि वर एक ) हे पाच चेहरे.

प्रचि ३१

प्रचि ३२

प्रचि ३३
धोम धरण
प्रचि ३४

प्रचि ३५

प्रचि ३६

प्रचि ३७

प्रचि ३८

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिप्सी , फटू कसे काढायचे म्हणजे अँगल बिंगल चे क्लासेस घेणार असणार तर मी बुकिंग करावी म्हणते ..

फार छान फोटो! तो कमळातला कासवावर विराजमान नंदी फार सुरेख आहे! जायला पाहिजे धोमला एकदा!

थोड्या वर्षांपूर्वी मेणवली, वाई बघितलं होतं.. सिंघम सिनेमा चा क्लायमेक्स सीन , शूट करून नुक्ताच संपला होता आणी भयानक कचरा मागे ठेवून युनिट पसार झाले होते Uhoh

बाकी वाडा, घोडे बांधायची जागा आणी तेथील पेंटिंग्स इ.इ. पाहताना रोमांच उठले होते.. पेंटिंग्स चं रिस्टोरेशन चं काम सुरु होतं..
बाकी धोम नाही पाहिलं.. कुठेशी आलं हे??

तुला झब्बू

प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!! Happy

बाकी धोम नाही पाहिलं.. कुठेशी आलं हे??>>>>>वर्षूदी, धोम गाव मेणवलीच्याच पुढे साधारण ८-९ किमी अंतरावर आहे. Happy

ही मालिका राहिली होती बघायची.. मस्तच..

घरी यातलेच काही फोटो दाखवत होतास ना ? पण माझे लक्ष नव्हते कारण .. दुसरे एक लक्षवेधी व्यक्तीमत्व कडेवर होते Happy

जबरदस्त.

जिप्सी , फटू कसे काढायचे म्हणजे अँगल बिंगल चे क्लासेस घेणार असणार तर मी बुकिंग करावी म्हणते .. टीनाला मम.

मला तर कॅमेरा हातात कसा धरायचा, इथपासून शिकवायला लागेल हा.

सकाळपासून विचारच करत होते आणि प्रकाशचित्रणात सातारा व कास पठार दिसले. या विकांताला जायचा विचार आहे. पठार फुलले आहे का? इतक्यात कोणी जाऊन आले असल्यास परिस्थिती कळवावी. धन्यवाद.

योग्या जबरी. वाई हे मामाचे गाव व धोम मावशीचे त्यामुळे फोटो बघुनच आजोळी पोचलो. सगळे फोटो मस्त. पहिल्या फोटोlला जरा Warmify करता येते का बघ. बाकी धोम धरण व नंतरचे फोटो आवडले नाहीत.

ढोल्या गणपती, काशी विश्वेश्वर मंदिर, धोम, मेणवली, वेस आहाहा. एकदम मस्त. ३विक्रमा, प्राची चला गटग करा. Happy

अतिशय सुंदर फोटो.
बाकी "नाना फडणवीसां"ना, नानासाहेब फडणवीस असे, आदरांने लिहिलेले/म्हटलेले पहिल्यांदाच पाहीले. Happy

पहिला फोटो खुपच आवडला. ११ व्या फोटोत झाड पुर्ण आले असते तर अजुन छान दिसले असते. त्यानंतरचे लँडस्केप्स खुप छान आलेत.

कमळ आणि कासवाचे फोटो पाहुन जावेसे वाटले त्या गावी. एकदा गावी जाताना वाट वाकडी करुन जायला हवे इकडेही.

वा वा आमच्या गावचे फोटो...
गंगापुरीची वेस मस्त आलीये...
धोम च्या देवळात आमचा शाळेचा गाईड चा कम्प झाला होता ते आठवलं..

जिप्सी, नेहमी प्रमाणे झकास फोटोग्राफी.
सातारा, कास, ठोसेघर, महाबळेश्वर एकूण मालिका मस्तच..

मध्यन्तरी महाबळेश्वरला जाताना वाईचा गणपती पाहुन मग पुढे गेलो. मस्त रम्य परीसर. जिप्सीचे फोटो नेहेमी प्रमाणे उच्च आलेत. परत एकदा जावेसे वाटायला लागले आहे.

काय रमणीय दृष्ये आहेत. कासव आणी नन्दी झकास. नदीकाठ, तलाव, अहाहा!

बाकी शिर्षक ( जाता सातार्‍याला ) चालीत म्हणून बघीतले.:फिदी:

देखणेच फोटो. धोमला गेलेले नाही, पण वाई-मेणवलीला मनाने पुन्हा जाऊन पोचले.
निसर्गाचा मुक्त वरदहस्त लाभलेला परिसर आहे तो सगळा.

अप्रतीम फोटो! कित्येक वर्षांपूर्वी हे सगळं पाहिलेलं होतं.
नानासाहेब पेशव्यांचा वाडा मेन्टेन्ड आहे का? ..स्मारक म्हणून?
बाकी नद्यांची तर वाटच लागलेली असते आपल्याकडे. खरं म्हणजे इतके सुंदर घाट बांधून ठेवलेत कित्येक वर्षांपूर्वी.....................

Pages