Submitted by Kiran.. on 1 December, 2011 - 03:03
नवीन युगाच्या नव्या म्हणी या धाग्यावर येउद्यात
उदा.
नकटीच्या प्रोफाईलला व्हायरस फार...
चार दिवस देओलचे, चार दिवस लिऑनचे
आले अण्णांच्या मना, तेथे कुणाचे चालेना..
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
घरोघरी फेसबुकच्या चुली..
घरोघरी फेसबुकच्या चुली..
(विदि) पाटील बसले
(विदि) पाटील बसले पारावर
त्यांची नजर गगोवर
चुकल्या मुली
चुकल्या मुली ब्युटीपार्लरमधे
वंशाला नाही दिवा, ही म्हणते इश्श ..! तिकडं जावा
मुलं करतात वेबसर्फ, आइबाप करतात होमवर्क
नाजूक मानेला मोबाईलचा आधार
मनोरंजन नको, रिंगटोन आवर
स्क्रीनपेक्षा एसेएमएस मोठ्ठा
( ढापाढापी )
मंदारच्या कवितेला प्रतिसाद
मंदारच्या कवितेला प्रतिसाद कशाला?????
(No subject)
खिशात नाही डोनेशन, आणि हवी
खिशात नाही डोनेशन, आणि हवी अॅडमिशन
उचलला मोबाईल, लावला तोंडाला
ज्या गावचे बार, त्याच गावचे हवालदार
टाईपता येइना, कीबोर्ड वाकडा
टाईपता येइना, कीबोर्ड वाकडा
ओळखीचा कवी , रस्ता न सोडी
ओळखीचा कवी , रस्ता न सोडी
अमिताभच्या लेकाला आयडियाचा
अमिताभच्या लेकाला आयडियाचा आधार
ड्युप्लिकेट आय डींना
ड्युप्लिकेट आय डींना उपद्व्याप फार!
ड्युआयच्या मनात दृपाल
ड्युआयच्या मनात दृपाल
भरवश्याच्या मोबाइलला नेटवर्क(
भरवश्याच्या मोबाइलला नेटवर्क( नाही.)
इकडे गगो तिकडे कॉफी
इकडे गगो तिकडे कॉफी
अमित.. खरय..
अमित.. खरय..
उथळ धाग्याला प्रतिसाद फार
उथळ धाग्याला प्रतिसाद फार
हाता पे़क्षा मोबाईल जड
हाता पे़क्षा मोबाईल जड
उथळ धाग्याला प्रतिसाद फार >>
उथळ धाग्याला प्रतिसाद फार >>
घे आयडी नी हो कवी
घे आयडी नी हो कवी
ज्या कवीच्या गझला, त्याच
ज्या कवीच्या गझला, त्याच कवीचे प्रतिसाद
विचारवंताला अक्कल नसते.
मामी, चरणस्पर्श! दोन्ही
मामी,
चरणस्पर्श!
दोन्ही म्हणी झक्कास.
नाकापेक्षा मोती जड -
नाकापेक्षा मोती जड - लेखापेक्षा प्रतिसाद जड
मेल कोंबड आगीला भित नाही - खरा डुआय कारवाईला भित नाही
आधीच मर्कट तशात मद्य प्याला
आधीच मर्कट तशात मद्य प्याला - आधीच डुआय तशात वादग्रस्त धागा
काही नवीन म्हणी - ओळखीचा कवी
काही नवीन म्हणी
- ओळखीचा कवी रस्ता न सोडी
- कवी तिन्ही वेळेचा, श्रोत्याविना भिकारी
- कविवर्यांच्या घरी गझलकार
- राजाने मारले, पावसाने झोडपले आणि कवीने अडवले, तर तक्रार कुणाकडे करणार ?
- कवीके घर कवी
- रिकामटेकड्यांना बिझी-नेसची
- रिकामटेकड्यांना बिझी-नेसची चव काय
( गूळ गाढव काहींना जिव्हारी लागण्याची शक्यता असल्याने सुधारीत व्हर्जन )
- ऑनलाईन आखाड्यात कागदाचे वाघ
- आभासी संतापाचा थयथयाट फार
- बाफ पोखरून आशय शोधणे
- ज्या आयपीचा कनवाळू आयडी , त्याच आयपीचे सरकू डुआयडी
- स्वामी बड्या संस्थळाचा, जाहीरातीविन भिकारी
- पेशंट थोडे सोंगे फार
- मोकळा वैद्य दिवसातून पाच वेळा प्रिस्क्रीप्शन देतो
- नेटवंतांना कलेची कदर काय ( पार्ट टू)
- अय्या गडे इश्श गडे, ऑनलाईन वैद्यांचे पाऊल वाकडे
लेटेस्ट प्रसूती बहि-याच्या
लेटेस्ट प्रसूती
बहि-याच्या कानात बाजा वाजवला काय नि हलवला काय
जली को आग कहते है, बूझी को
जली को आग कहते है, बूझी को राख कहते है
बेवकूफों के अड्डे पर , सिर्फ खाक छानते है
खसा, मस्त आहेत म्हणी.
खसा,
मस्त आहेत म्हणी.
रिकामा कवी माबो ला काकाक लावी
रिकामा कवी माबो ला काकाक लावी
निंबुडा ते काकाक च्या जागी क
निंबुडा ते काकाक च्या जागी क ला क लावी अस हवय का?
काकाक च --- काही च्या काही
काकाक च --- काही च्या काही कविता गं
क ला क असंही चालेल