ह्या वर्षी भारतात ऐन पावसाळ्यात जाण्याच योग आला. तेव्हा काढलेले हे भंडरदरा परीसराचे काही फोटो येथे देत आहे.
मूंबई पूण्यापासून साधारण दिडशे किलोमीटर असणारा हा परीसर पावसाळ्यात अगदी नयनरम्य होतो.
१. स्वप्नातल घर - साम्रद ह्या गावाकडे जातांना दिसल.
From Akole Trip
२. नेकलेस फॉल्स १From Akole Trip
३. नेकलेस फॉल्स २From Akole Trip
४. नेकलेस फॉल्स ३From Akole Trip
५. निळवंडे धरणFrom Akole Trip
६. रंधा फॉल्स १From Akole Trip
७. रंधा फॉल्स २ ( हा फॉल्स फक्त पावसाळ्यातच प्रकट्तो.)From Akole Trip
८. रंधा फॉल्स ३ ( हा फॉल्स फक्त पावसाळ्यातच प्रकट्तो.)From Akole Trip
९. रंधा फॉल्स ४ ( हा फॉल्स फक्त पावसाळ्यातच प्रकट्तो.)From Akole Trip
१०. डोंगरावरच पाणी खाली न येता वार्यामूळे पून्हा ढगात विलीन होताना.From Akole Trip
११.From Akole Trip
१२.From Akole Trip
१३. डोंगराच्या कुशीत लपलेले गाव.From Akole Trip
मस्त
मस्त
मस्त फोटो!
मस्त फोटो!
प्रतिक्रियांबद्दल सर्वांना
प्रतिक्रियांबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद.
मलाही पाण्याचं आवर्तन म्हणजे काय ते कळलं नाही.<< धरणातून शेती साठी ठरावीक दिवसांनी पाणी सोडले जाते ते आवर्तन>> बरोबर.
सुंदर.
सुंदर.
अप्रतिम प्रचि... जायला पाहीजे
अप्रतिम प्रचि...
जायला पाहीजे एकदा !
मस्त फोटोज!
मस्त फोटोज!
सुंदर.
सुंदर.
अहाहा!! अप्रतिम! मस्त प्रचि.
अहाहा!! अप्रतिम! मस्त प्रचि.
अतिशय सुंदर फोटो. हे
अतिशय सुंदर फोटो.
हे आवर्तन म्हणजे काय ते कळेना. ससा धन्यवाद सांगितल्याबद्दल.
सुरेख फोटो. डोळे निवले. गार
सुरेख फोटो. डोळे निवले. गार झाले.
मस्त फोटो सगळेच
मस्त फोटो सगळेच

भंडारदर्याला बर्याच वेळा गेलो पण रंधा फॉल नाही पाहिला अजुन.
भारी आहेत फोटोज
भारी आहेत फोटोज
व्वा कंसा, मस्त फोटो !
व्वा कंसा, मस्त फोटो !
जहबहरी!!! जिंकलस, तोडलस,
जहबहरी!!!
जिंकलस, तोडलस, रडवलस मित्रा!
पावसाळ्यात भंडारदऱ्याला न जाण हे एक फार मोठं पाप आहे असं आम्ही मानायचो!
एव्हध्यात माझ्या राशीत 'nostalgicखड़ाष्टक' योग आहे का हे बघितले पाहिजे!
Pages